एवोकॅडो आहे काय ? आरोग्यासाठी उत्तम | एवोकॅडो फळ खाण्याचे 10 फायदे |

PHOTO CERDIT;INSTAGRAM

एका एवोकॅडोमध्ये सुमारे 170 कॅलेरीज असतात, व्हिटॅमिन इ, फायबर, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन सी या सर्व गोष्टी भरपूर प्रमाणात आढळतात.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन ए , बी, बी-1 बी –2, ई आणि सी हे घटक केस चांगले राहण्यासाठी फायद्याचे

PHOTO CERDIT;INSTAGRAM

त्वचेवर चांगला ग्लो येण्यासाठी आणि चेहरा चमकदार राहण्यासाठी एवोकॅडो फळ खाले जाते

PHOTO CERDIT;INSTAGRAM

एवोकॅडो फळ खाल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

एवोकॅडो फळ खाल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

एवोकॅडो फळ डायबीज टाईप २ होण्यापासून बचाव करते. डायबीज टाईप २ लोकांना एवोकॅडो फळ उपयुक्त होत आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

एवोकॅडो फळ हे डोळ्यांचे चांगले आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त असे फळ आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

एवोकॅडो फळ हाडांसाठी फायदेशीर, कच्या एवोकॅडो फळामध्ये बोरॉन मिनरल, जे हाडांना मजबूत करण्यासाठी होत असतो

PHOTO CERDIT;INSTAGRAM

बराच प्रमाणात कैलरीज आणि फायबरचे प्रमाण असते यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते

PHOTO CERDIT;INSTAGRAM