PHOTO CERDIT;unsplash

Stand up india scheme 10 लाख ते 1 कोटी पर्यंत सरकारी कर्ज योजना नवीन उद्योग आणि व्यवसाय करण्यासाठी कर्ज

Stand up india ही योजना SC, ST आणि महिलांसाठी आहे. सर्व राष्ट्रीय बँकेत कर्ज उपलब्ध 

PHOTO CERDIT;unsplash

योजनेचा मुख्य उद्धेश भारत देशातील SC, ST आणि महिला यांना उद्योगात आणि व्यवसायात आणे आणि त्यांना प्रगतशील करणे.

PHOTO CERDIT;unsplash

योजनेतील कर्ज ७ वर्षाच्या कालावधीत १८ महिन्याच्या कमाल स्थगिती कालावधीसह परतफेड, योजनेच्या सुविधेसाठी कर्जदाराला रूपे डेबिट कार्ड दिले जाईल.

PHOTO CERDIT;unsplash

योजनेमार्फत सुरु करण्यात येणाऱ्या उद्योग आणि व्यवसाय यांना ३ वर्ष इनकम टॅक्सची सूट देण्यात आली आहे.

PHOTO CERDIT;unsplash

पात्रता अर्जदार भारताचा रहवासी, १८ वर्ष पूर्ण, SC, ST आणि महिला हे पात्र असतील. कंपनी भागीदार फर्म , प्रायव्हेट लिमिटेड /एलएलपी असणे आवश्यक.

PHOTO CERDIT;unsplash

कागदपत्रे वयाचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल

PHOTO CERDIT;unsplash