Ayushman bharat yojana | 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा | जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया, पात्रता, फायदे | घर बसल्या ऑनलाईन नोंदणी

PHOTO CREDIT;INSTAGRAM

PHOTO CREDIT;INSTAGRAM

योजनेत प्रत्येक व्यक्तीला ५ लाखांपर्यन्त मोफत आरोग्य विमा मिळणार आहे. खाजगी व सरकारी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ५ लाखांपर्यन्त मोफत वैद्यकीय उपचार घेता येईल.

PHOTO CREDIT;INSTAGRAM

योजनेत प्रत्येक व्यक्तीला ५ लाखांपर्यन्त मोफत आरोग्य विमा मिळणार आहे. खाजगी व सरकारी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ५ लाखांपर्यन्त मोफत वैद्यकीय उपचार घेता येईल.

PHOTO CREDIT;INSTAGRAM

भारत देशातील गरीब कुटुंब व शहरी भागातील आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी विविध आजारांवर उपचार करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.

PHOTO CREDIT;INSTAGRAM

योजनेच्या मार्फत एक आयुष्मान गोल्डन कार्ड भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरून किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काढू शकतात.

PHOTO CREDIT;INSTAGRAM

आयुष्मान कार्ड देशातील 13 हजार सरकारी आणि खाजगी रुग्णालयात स्वीकारले जाईल या कार्ड मार्फत तुम्ही कोणत्याही आजारांवर मोफत उपचार सुविधा मिळवू शकतात.

PHOTO CREDIT;INSTAGRAM

ayushman bharat yojana लाभ कोणत्याही सरकारी आणि खाजगी रुग्णलयात उपलब्ध, १५ दिवसांसाठी वैदकीय तपासणी देखील केली जाते,

PHOTO CREDIT;INSTAGRAM

आयुष्मान कार्ड असेल तर तुम्हाला कोणतेही कागदपत्रे किंवा शुल्क भरण्याची आवश्यता नाही. देशातील ४०% लोकसंख्या या योजनेचा लाभ घेत आहे.

PHOTO CREDIT;INSTAGRAM

वेबसाईट https://pmjay.gov.in/  अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन. ओळखपत्र आयुष्मान गोल्डन कार्डसाठी आधारकार्ड मोबाईल नंबर लिंक असणे