लेक लाडकी योजना मुलींसाठी 1 लाख रुपये लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता
लेक लाडकी योजना मुलींसाठी 1 लाख रुपये लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता
PHOTO CREDIT; INSTAGRAM
PHOTO CREDIT; INSTAGRAM
PHOTO CREDIT; INSTAGRAM
PHOTO CREDIT; INSTAGRAM
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत मुलींच्या जन्मानंतर तिच्या संपूर्ण सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी योजना' सुरु करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत मुलींच्या जन्मानंतर तिच्या संपूर्ण सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी योजना' सुरु करण्यात आली.
PHOTO CREDIT; INSTAGRAM
PHOTO CREDIT; INSTAGRAM
कुटुंबातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी, गरीब कुटुंब, अश्या कुटुंबातील मुलींना १,०१,००० रुपये आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनामार्फत केले जाते.
कुटुंबातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी, गरीब कुटुंब, अश्या कुटुंबातील मुलींना १,०१,००० रुपये आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनामार्फत केले जाते.
PHOTO CREDIT; INSTAGRAM
PHOTO CREDIT; INSTAGRAM
पाच टप्यांमध्ये रक्कम
मुलगी जन्मानंतर ५००० रु.
मुलगी पहिलीमध्ये गेली की ६००० रु.
सहावीमध्ये गेले की ७००० रु.
अकरावी मध्ये गेले की ८००० रु.
१८ वर्ष पूर्ण झाले की ७५००० रु.
पाच टप्यांमध्ये रक्कम
मुलगी जन्मानंतर ५००० रु.
मुलगी पहिलीमध्ये गेली की ६००० रु.
सहावीमध्ये गेले की ७००० रु.
अकरावी मध्ये गेले की ८००० रु.
१८ वर्ष पूर्ण झाले की ७५००० रु.
PHOTO CREDIT; INSTAGRAM
PHOTO CREDIT; INSTAGRAM
योजनेचा उद्देश
मुलींचा जन्मदर वाढविणे. मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी.
मुलींचा मृत्युदर कमी होण्यास मदत. मुलींना आर्थिक मदत करणे
योजनेचा उद्देश
मुलींचा जन्मदर वाढविणे. मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी.
मुलींचा मृत्युदर कमी होण्यास मदत. मुलींना आर्थिक मदत करणे
PHOTO CREDIT; INSTAGRAM
PHOTO CREDIT; INSTAGRAM
कागदपत्रे
मुलीचा जन्म दाखला, रेशन कार्ड,
माता आणि पित्याचे दोघांचे आधार कार्ड
बँकेच्या पासबुक झेरॉक्स, उत्पन्न दाखला
कागदपत्रे
मुलीचा जन्म दाखला, रेशन कार्ड,
माता आणि पित्याचे दोघांचे आधार कार्ड
बँकेच्या पासबुक झेरॉक्स, उत्पन्न दाखला
PHOTO CREDIT; Unsplash
PHOTO CREDIT; Unsplash
योजना लाभ Lek Ladki Yojana
पिवळ्या व केशरी शिधाधारक (रेशन कार्ड) अशा कुटुंबाना मिळणार.
योजना लाभ Lek Ladki Yojana
पिवळ्या व केशरी शिधाधारक (रेशन कार्ड) अशा कुटुंबाना मिळणार.
PHOTO CREDIT; INSTAGRAM
PHOTO CREDIT; INSTAGRAM
योजनेचे फायदे
मुलींचे शैक्षणिक भविष्य सुधारेल. १ एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा फायदा. महाराष्ट्र रहिवासी असणाऱ्या कुटुंबाला योजनेचा फायदा

लेक लाडकी योजना अर्ज आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरून सर्व कागदपत्रे जोडून जमा करणे.
लेक लाडकी योजना अर्ज आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरून सर्व कागदपत्रे जोडून जमा करणे.