आजचे जग हे AI ने परिपूर्ण असेच आहे यात मोटोरोला कंपनीने motorola edge 50 ultra बेस्ट AI फीचर्स फोन 18 जून 2024 लॉंच केला आहे. या फोनमध्ये आताचे लेटेस्ट फीचर्स यामध्ये मिळणार आहे. पॉवरफुल फीचर्स सहित असणारा हा फोन Snapdragon 8s Gen 3 चिपसेटचा वापर या फोनमध्ये केला आहे. यामध्ये विविध प्रकारचे AI फीचर्स ऍड केलेले आहेत. बॅक साईटला ट्रिपल रियर कॅमेरा दिलेले आहेत आणि सेल्फीसाठी 50MP मेगापिक्सेल कॅमेरा दिलेला आहे. ज्यामुळे युजर चांगले फोटो क्लीक करू शकतात. चला तर मग थोडा सुद्धा वेळ न घालवता आपण motorola edge 50 ultra या फोनची संपूर्ण माहिती पाहूया.
motorola edge 50 ultra माहिती
मोटोरोला कंपनीने आज जबरदस्त फोन लॉंच केला आहे कंपनीने सर्व फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमती जाहीर केल्या आहेत. motorola ने या 5G स्मार्टफोनची किंमत 59,999 रुपये ठेवलेली आहे. मात्र मोटोरोला कंपनी आणि बँक या फोनवर काही सूट (ऑफर) देत आहे. ही ऑफर 10,000 पर्यन्त सूट देत आहे. म्हणून या फोनची किंमत 49,999/-इतकी कमी होईल ही किंमत 12GB + 512GB या स्टोरेज साठी असेल. फोनची विक्री ही 24 जून 2024 पासून फ्लिपकार्ट उपलब्ध होणार असून तुम्ही ऑनलाइन फोन बुक करू शकता. दमदार प्रोसेसर आणि बॅक पॅनल वुडन असणार आहे त्यामुळे मोबाईलचा लुक अतिशय सुंदर असा दिसतो.
डिस्काउंट हा ICICI आणि HDFC Bank कार्डवर उपलब्ध आहे हे दोन्ही कार्ड वापरून तुम्ही ऑफेरचा लाभ मिळू शकता त्यामुळे मोबाईलची किंमत 59,999/- वरून 49,999/- इतकी कमी होईल 10,000/- चा तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. 24 जून 2024 पासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट या ऑनलाइन वेबसाईटवर विक्री सुरु होईल.
motorola edge 50 ultra किंमत
मोटोरोला कंपनीने स्मार्ट AI फोन काल केला पॉवरफुल असा हा फोन जबरदस्त फीचर्ससह आला आहे स्मूथ बॅक पॅनल वुडन असणारा फोन याची किंमत कंपनीने जाहीर केलेली आहे मोटोरोलाने 5G फ्लॅगशिप फोनची किंमत 59,999/- रुपये जाहीर केली आहे. तसेच कंपनीने मर्यादित कालावधीसाठी सूट आणि बँक डिस्काउंट दिलेला आहे. 12GB + 512GB स्टोरेज मॉडेल साठी डीकॉउंट करून 49,999/- विकत घेता येईल अतिरिक्त 10,000/- डीकॉउंट तुम्हाला मिळून जाईल. फोनची विक्री 24 जून 2024 पासून फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर दुपारी 12 वाजता चालू होईल. ICICI आणि HDFC Bank कार्डवर उपलब्ध आहे हे दोन्ही कार्ड वापरून तुम्ही ऑफेरचा लाभ मिळू शकता.
motorola edge 50 ultra स्पेसिफिकेशन
motorola edge 50 ultra मध्ये 6.7 इंच सुपर 1.5K (122P) pOLED डिस्प्ले दिलेला आहे यांच्यामध्ये HDR 10 + चा स्पोर्ट मिळणार आहे. 144Hz रिफ्रेश रेट सोबत येत आहे. यामध्ये 2500 nits ची पिक ब्राईटनेट्स मिळेल फोनचे वजन 197 ग्राम आहे.
*प्रोसेसर*
- जबरदस्त पॉवरफुल स्मार्टफोन वापरण्यासाठी motorola edge 50 ultra मध्ये Snapdragon 8S Gen 3 प्रोसेसरचा उपयोग केला आहे.
- हा स्मार्टफोन युजरला अतिशय सुंदर असा अनुभव देणारा आहे.
*कॅमेरा*
- motorola edge 50 ultra मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेट केले आहे.
- ज्यामध्ये OIS सोबत 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा.
- 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 64 मेगापिक्सेल टेली फोटो कॅमेरा आहे.
- या फोनमध्ये यूजर 100 X AI झूमचा उपयोग करू शकता.
- सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी मोटोरोला कंपनीने 50 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे.
हे पण वाचा ⇓
motorola edge 50 fusion | जबरदस्त मोटोरोला एज 50 फोन भारतात लॉंच | जाणून घ्या पॉवरफुल फीचर्स, कॅमेरा, बॅटरी
*रॅम आणि स्टोरेज*
- Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर सोबत यामध्ये 12GB LPDDR5X रॅम आहे.
- फोनमध्ये 512GB UFS 4.0 इंटर्नल स्टोरेज आहे.
*डिस्प्ले*
- motorola edge 50 ultra फोनमध्ये 6.7 इंचचा POLED 3D कव्हर डिस्प्ले दिला आहे.
- यामध्ये 2712 x 1220 पिक्सेल रिजोल्युलेशन
- 144Hz रिफ्रेश रेट
- 360Hz टच स्क्रीन रेट
- 2800 नीटस ब्राईटनेट्स
- HDR10 + स्पोर्ट
*बॅटरी*
- मोबाइलमध्ये पॉवरफुल बॅटरी बॅक दिलेला आहे.
- 4500mAh ची बॅटरी लावलेली आहे.
- 125W फास्ट चार्जिंग
- 50W वायरलेस चार्जिंग स्पोर्ट
- 10W वायरलेस पॉवर शेरिंग स्पोर्ट मिळतो.
*सिस्टम*
- ऑपेरेटिंग सिस्टम फोनमध्ये Android 14 आहे.
- यामध्ये यूजर्सना 3 वर्षाकरिता OS अपडेट
- आणि 4 वर्षासाठी सुरक्षा अपडेट दिले जाईल.
*फीचर्स*
- motorola edge 50 ultra फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
- वेगवेगळे AI फीचर्स आहेत.
- ड्युअल सिम 5G
- WIFI ब्लूटूथ
- पाणी आणि धुळीपासून बचावासाठी IP68 रेटिंग असे ऑप्शन आहेत.
*फोन कलर*
- Forest Gray
- Nordic Wood
- Peach Fuzz
motorola edge 50 ultra Main Specification
डिस्प्ले | 6.70 इंच |
रॅम | 12GB |
स्टोरज | 512GB |
OS | अँड्रॉइड 14 |
रियर कॅमेरा | 50 मेगापिक्सेल + 50 मेगापिक्सेल + 64 मेगापिक्सेल |
फ्रंट कॅमेरा | 50 मेगापिक्सेल |
बॅटरी | 4500 mAh |
रिजोल्युएशन | 2712 X 1220 पिक्सेल |
रेटिंग | IP68 |
हे वाचा
Super fast 10 मिनिटात फोन चार्ज, realme gt 6t | रिअलमी GT 6T
भारतातील पहिला स्लिम फोल्डेबल फोनबद्दल संपूर्ण माहिती
Motorola Edge 50 Ultra ची या फोनशी स्पर्धा
motorola edge 50 ultra फोन बदल बोलायचे झाल्यास तर भारतातील टॉप ब्रँड OnePlus हा आहे या फोनशी मोटोरोलाची स्पर्धा आहे यामध्ये Oneplus 12 आणि Oneplus 12R या फोनसोबत स्पर्धा असेल असे बोलण्यांत येत आहे. Xiaomi 14 CIVI आणि Realme GT 6 हे देखील नवीन फोन मोटोरोला टक्कर देऊ शकतात.
डिस्काउंट ऑफर
12GB + 512GB स्टोरेज मॉडेल साठी डीकॉउंट करून 49,999/- विकत घेता येईल अतिरिक्त 10,000/- डीकॉउंट तुम्हाला मिळून जाईल. फोनची विक्री फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर आणि स्टोर मध्ये आहे. ICICI आणि HDFC Bank कार्डवर उपलब्ध आहे हे दोन्ही कार्ड वापरून तुम्ही ऑफेरचा लाभ मिळू शकता.
FAQs
प्रश्न : motorola edge 50 ultra कधी लॉंच झाला आणि विक्रीसाठी कधी उपलब्ध आहे?
उत्तर : 18 जून 2024 ला लॉंच झाला आणि विक्री 24 जून 2024 पासून फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर दुपारी 12 वाजता चालू होईल.
प्रश्न : स्टोरेज किती आहे?
उत्तर : 12GB + 512GB
प्रश्न : कॅमेरा किती मेगापिक्सेल आहे?
उत्तर : 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 64 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा 50 मेगापिक्सेल
प्रश्न : बॅटरी बॅकअप किती आहे?
उत्तर : 4500mAh बॅटरी, 125W फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W वायरलेस पॉवर शेअरिंग स्पोर्ट
प्रश्न : फोन वॉटरप्रूफ आहे का?
उत्तर : हो, पाणी आणि धुळीपासून बचावासाठी IP68 रेटिंग
सारांश :
आज आपण motorola edge 50 ultra या नवीन स्मार्टफोनची सर्व माहिती म्हणजेच किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स या बदल माहिती जाणून घेतली आहे. आजचे जग हे AI चे आहे त्यानुसार हा एक उत्तम असा स्मार्टफोन आहे. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर हा नवीन फोन उत्तम पर्याय आहे. या माहिती बद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास तुम्ही आम्हाला नक्की कॉमेंट करा आणि माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद ||