TATA Curvv Coupe EV | टाटाची नवीन कार मार्केट जाम करणार | जाणून घ्या सर्व फीचर्स

TATA Curvv Coupe EV : भारतातील आघाडीची टाटा ऑटोमोबाईल कंपनीने आपली नवीन कोरी कार TATA Curvv Coupe EV, 07 ऑगस्ट 2024 रोजी भारतात लॉन्च करणार आहे. नवीन Curvv इलेक्ट्रिक SUV लॉन्च करणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

टाटा मोटर्सची नवीन TATA Curvv Coupe EV, पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार 07 ऑगस्ट रोजी करणार असून लॉन्च होण्यापूर्वी या नवीन कारची संपूर्ण माहिती आणि फीचर्स लीक झालेली आहे. नवीन TATA Curvv Coupe मध्ये असणारे फीचर्स हे Nexon Harihar आणि सगळ्यात फेम्स असणारी safari सारखी आहे. या नवीन कार फीचर्समध्ये स्लिक LED लाईट बार, सिंगनेचर LED लाईट आणि सिल्प्ट हॅन्डलॅम्प DRLS फ्रिड साईटला आकर्षक लुक असे दिसते. टाटा कंपनीने असे जाहीर केले आहे की, TATA Curvv Coupe SUV पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनमध्ये येईल सर्व प्रथम TATA Curvv Coupe इलेक्ट्रिक पुढील महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च होणार आहे.  

TATA Curvv Coupe EV माहिती 

टाटा मोटर्सची नवीन कार TATA Curvv Coupe EV 7 ऑगस्ट रोजी लॉन्च झाली असून या कारचे फीचर्स आणि इतर माहिती पण जाहीर करण्यात आलेली आहे. कारच्या डॅशबोर्डमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 12 इंचचा हरमन कार्डं इंफोटेंमेंट, आक्रेड EV 15 पेक्षा जास्त OTT अँप सपोर्ट आणि 9 स्पीकर JBL साऊंड सिस्टिम देण्यात आलेली आहे. TATA Curvv चे इलेक्ट्रिक व्हर्जन प्रथम पुढच्या महिन्यात लॉन्च होणार आहे.  

TATA Curvv Coupe features 

मीडिया रिपोर्टनुसार

  • TATA Curvv Coupe EV मध्ये Nexon, सफारी आणि हॅरिहर सारखे फीचर्स आणि डेशबोर्ड देण्यात आलेला आहे.  
  • कारमध्ये 12 इंच हरमन कार्डन इन्फोन्मेन्ट सिस्टिम दिले आहे.
  • आणि सोबत वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एपल कार प्ले कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. 
  • कारमध्ये 15 OTT अँप सपोर्ट करणार आहे.
  • स्पीकर बद्दल बोलायचं झाला तर यामध्ये JBL 9 स्पीकर सिस्टिम दिली आहे.
  • 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट कल्स्टर, पैंनोरॅमिक सनरूप, लायटिंग.
  • कारमध्ये 6 एअर बॅग दिलेले आहे.
  • फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर 
  • 360 डिग्री कॅमेरा या कारमध्ये आहे.
  • इलेक्ट्रॉनिक ब्रेक, ऑटो होल्ड, चारही चाकांना डिस्क ब्रेक दिलेले आहे.
  • कारच्या पुढच्या सीटला हवेशीर आणि पॉवर्ड सीट दिली आहे. 

टाटा मोटर्सच्या अधिकृत डीलर्सने या नवीन TATA Curvv Coupe EV कारची अधिकृत बुकिंग घेणे चालू केलेली आहे. 

हे पण वाचा⇓
Royal Enfield Guerrilla 450 | एनफिल्डची Powerful बाईक लॉन्च, दमदार फीचर्स, किंमत संपूर्ण माहिती

Tata Punch EV : टाटाची जबरदस्त EV 1 नंबर कार | जाणून घ्या सर्व फीचर्स आणि संपूर्ण माहिती

फुल चार्ज केली तर कार किती धावेल 

टाटा मोटर्स भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रिक कार विकणारी ऑटोमोबाईल कंपनी आहे. रिपोर्टनुसार TATA Curvv Coupe EV कारमध्ये 55 kwh क्षमतेची बॅटरी पॅक असू शकतो. मिडीयम रेंज मॉडेल एका फुल चार्जवर 460 किलोमीटर धावेल आणि लॉन्ग रेंज मॉडेल एका फुल चार्जवर 585 किलोमीटर पर्यंत धावेल असा अंदाज केला जात आहे. या बाबतची सर्व माहिती कार लॉन्च झाल्यानंतर जाहीर केली जाईल असे कंपनीने सांगितले आहे.   

Tata Curvv Coupe EV Prices 

टाटा मोटर्स tata curvv coupe ev price कार लॉन्च केली असून या नवीन कारची किंमत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. या इलेक्ट्रिक व्हर्जनची एक्स शोरूम किंमत ही 17.49 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. त्याचा टॉप मॉडेलची किंमत 21.99 लाख रुपये एक्स शोरूम किंमत आहे. या नवीन कारची बुकिंग 12 ऑगस्ट पासून सुरु करण्यात येणार आहे. आणि 14 ऑगस्ट पासून टेस्ट ड्राईव्ह करता येईल. 

TATA Curvv Coupe EV सात व्हिरिएंटमध्ये लॉन्च 

TATA Curvv Coupe EV टाटाची नवीन EV 7 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आलेली आहे. यामध्ये सात व्हिरिएंटमध्ये ही कार लॉन्च केली आहे त्यानुसार त्याच्या किंमती सुद्धा जाहीर केल्या आहेत. सुरवातीची किंमत ही 17.49 लाख रुपयापासून चालू होणार आहे. या सर्व व्हिरिएंटची बुकिंग ही 12 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार आहे असे टाटा कंपनीने जाहीर केले आहे. 

  • TATA Curvv EV क्रिएटिव्ह 45 kWh बॅटरी बॅक व्हिरिएंटची किंमत – 17.49 लाख रुपये.
  • TATA Curvv EV Competed 45 kWh बॅटरी बॅक व्हिरिएंटची किंमत – 18.49 लाख रुपये.
  • TATA Curvv EV Accomplished Plus S 45 बॅटरी बॅक व्हिरिएंटची किंमत 19.29 लाख रुपये.
  • TATA Curvv EV Completed 55 kWh बॅटरी बॅक व्हिरिएंटची किंमत 19.25 लाख रुपये.
  • TATA Curvv EV Accomplished Plus S 55 kWh बॅटरी बॅक व्हिरिएंटची किंमत – 19.99 लाख रुपये.
  • TATA Curvv EV Empowered Plus 55 kWh बॅटरी बॅक व्हिरिएंटची किंमत – 21.25 लाख रुपये.
  • TATA Curvv EV Empowered Plus A व्हिरिएंटची किंमत – 21.99 लाख रुपये.  
TATA Curvv Coupe EV Specifications 
  • TATA Curvv Coupe EV मध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, 1.5 लिटर डिझेल इंजिन 
  • इलेक्ट्रिक मोटर 
  • स्लिक LED लाईट बार 
  • स्लिपट हॅन्डलॅम्प
  • सिंगनेचर LED DLSRs 
  • फ्लॅश फिटिंग डोअर हॅन्डल्स
  • पेनॉरमिक सॅनरूफ
  • सेंगमेंट फर्स्ट फीचर्स
  • JBL साऊंड सिस्टिम
  • 360 डिग्री कॅमेरा  
585 किलोमीटरची रेंज 

टाटाची नवीन EV कार दोन बॅटरी पर्यायमध्ये लॉंच करण्यात आलेली आहे. या नवीन SUV कारमध्ये 45 kWh आणि 55 kWh अश्या जबरदस्त क्षमतेची बॅटरी पर्याय देण्यात आलेले आहे. ज्यामध्ये लॉन्ग रेंज फुल चार्जमध्ये 585 किलोमीटर पर्यंत रेंज मिळते. आणि 45 kWh बॅटरीमध्ये फुल चार्जवर 502 किलोमीटर रेंज देते. 70 kW क्षमतेच्या चार्जरसह, 10 ते 80 % चार्ज फक्त 40 मिनिटात होऊ शकते. SUV केवळ 15 मिनिटात 150 किलोमीटर पर्यंत रेंज मिळते. 

TATA Curvv Coupe EV Launch date & Time 

टाटा मोटर्स कंपनीची नवीन इलेक्ट्रिक कार TATA Curvv Coupe EV 07 ऑगस्ट 2024 रोजी अधिकृतरित्या सकाळी 11 वाजता लॉन्च करणार आहे असे कंपनीकडून जाहीर करण्यात आलेले आहे. 

TATA Curvv Coupe EV Colors

TATA Curvv Coupe EV कार पाच कलरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

  1. Virtual Sunrise 
  2. Pure Grey 
  3. Pristine White 
  4. Flame Red
  5. Empowered Oxide 

FQA’s

प्रश्न : TATA Curvv Coupe EV ची किंमत किती आहे?
उत्तर : सुरुवातीची किंमत 17.49 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. 

प्रश्न : TATA Curvv  किती सीटर आहे?
उत्तर : 5 सीटर.

प्रश्न : TATA Curvv मध्ये बॅटरी पॅक कॅपिसिटी किती आहे?
उत्तर : दोन बॅटरी बॅक पर्याय एक 45 kWh आणि दुसरी  55 kWh बॅटरी पॅक.

प्रश्न : TATA Curvv Coupe EV ची बुकिंग कधी पासून सुरु होणार आहे?
उत्तर : कारची बुकिंग 12 ऑगस्ट पासून सुरु करण्यात येणार आहे. आणि 14 ऑगस्ट पासून टेस्ट ड्राईव्ह करता येईल. 

TATA Curvv Coupe EV Youtube विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

सारांश :
TATA Curvv EV टाटाची नवीन कार 7 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आलेली आहे त्यानुसार आपण या लेखात या नवीन EV कारची किंमत आणि फीचर्स व इतर माहिती पाहिली आहे. जर तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला कॉमेंट नक्की करा. आणि माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद ||