Mahindra Thar Roxx 5 डोअरवाली नवीन Thar 15 ऑगस्टला लॉन्च संपूर्ण माहिती

Mahindra Thar Roxx : महिंद्रा थार प्रेमींसाठी महिंद्रा कंपनीने 5 दरवाजेवाली Thar 15 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च करणार आहे. महिंद्रा पहिली Thar गाडीपेक्षा ही नवीन Thar पूर्णपणे वेगळी आहे. नवनवीन फीचर्स या 5 डोअर असणाऱ्या नवीन Thar मध्ये आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतातील प्रसिद्ध SUV कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा त्यांच्या नवीन आगामी Mahindra Thar Roxx 5 डोअरवाली थार 15 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च करणार आहे असे कंपनीने जाहीर केले आहे. ज्यावेळेस कंपनीने जाहीर केले आहे तेव्हा पासून सोशल माडियावर या नवीन थारची चर्चा होत आहे. महिंद्रा कंपनीची आधीची थार भारतात खूप प्रसिद्ध आहे. या आधीची थार ही 3 डोअरमध्ये उपलब्ध आहे आणि गाडीचे लाखो चाहाते आहे कंपनीने याचा विचार करून नवीन थार 5 डोअरची केली आहे. आणि या नवीन थारमध्ये अनेक छोटे मोठे बदल केले आहे. चला तर मग या नवीन थारची संपूर्ण माहिती आपण पाहूया. 

Mahindra Thar Roxx माहिती

नवीन महिंद्रा थार हि Mahindra Thar Roxx या नावाने लॉन्च 15 ऑगस्ट 2024 रोजी केली जाणार आहे असे महिंद्रा कंपनीने जाहीर केले आहे. लुकच्या बाबतीत पहिली थार ही 3 डोअरची होती आणि आता नवीन थार ही 5 डोअरची असणार आहे. नवीन थार सद्याच्या मॉडेल सारखीच असणार आहे. पण या नवीन थारमध्ये 5 डोअर, लांब व्हीलबेस, आणि पूर्वी पेक्षा जास्त मोठी केबिन असणार आहे. नवीन Mahindra Thar Roxx लुक आणि स्टाईलमध्ये एकदम दमदार आहे. आणि मजबूत ऑफरोड सुद्धा आहे. ही नवीन SUV शहरी भागात, ग्रामीण भागात, डोंगराळ आणि वाळवंटी भागात देखील रस्त्यांवर सहज चालू शकते. 

Mahindra Thar Roxx Prices 

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांची नवीन थार Mahindra Thar Roxx 15 ऑगस्ट रोजी लॉन्च करणार आहे असे जाहीर केले आहे फक्त लॉन्च कधी करणार आहे याची निश्चित डेट सांगितली आहे पण किंमती विषयी कोणतेही माहिती अजून पर्यंत जाहीर केले नाही. सध्याची थारच्या किंमतीपेक्षा जास्त किंमत या नवीन थारची असणार हे नक्की आहे. कारण पहिली थार 3 डोरची आहे आणि आता नवीन थार 5 डोअरची असणार आहे. त्यामुळे या नवीन थारची किंमत जास्त असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार नवीन थारची किंमत साधारण अंदाजे 15 लाख ते 22 लाखपर्यन्त असू शकते ही किंमत एक्स शोरूम किंमत आहे. 

Mahindra Thar Roxx Specifications

  • महिंद्रा कंपनीची नवीन Mahindra Thar Roxx SUV सेगमेंटमध्ये आहे. ही थार ऑफरोडसाठी तयार करण्यात आलेली आहे.
  • ऑफ रोडींगसाठी लागणारे फीचर्स  या नवीन थारमध्ये देण्यात आलेले आहे.
  • डिझेल इंजिन मिळणार असून त्याची क्षमता ही 2184 cc असणार आहे. 
  • महिंद्रा कंपनीने नवीन Thar Roxx ही पेट्रोल आणि डिझेल अश्या दोन्ही व्हिरिएंटमध्ये उपलब्ध करून देणार आहे. 
  • इंजिनमध्ये 4 सिलेंडर आणि 4 वाल मिळणार आहे. 
  • या कारमध्ये 5 दरवाजे देण्यात आलेले आहे.
  • यामध्ये 2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2.2 लिटर इंजिन मिळू शकते.
  • कंपनीने सोबत 6 स्पीड मॅन्युअल आणि टॉर्क कनवर्टर ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचा पर्याय देऊ शकतील. 

हे देखील वाचा ⇓
TATA Curvv Coupe EV | टाटाची नवीन कार मार्केट जाम करणार | जाणून घ्या सर्व फीचर्स

BGauss RUV 350 Powerful इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्जवर 135 किमी | 50 मिनिटात फुल बॅटरी चार्ज

Mahindra Thar Roxx Engine Specifications

Mahindra Thar Roxx vs three-door Thar — Engine specifications

Specifications 1.5 D 2.2 D
Displacement  1.5 – litter Diesel  2.2 – litter Diesel 
Power 117 bhp 130 bhp
Torque  300 Nm 300 Nm 
Gearbox  MT MT/AT

 

Thar Roxx Features 
  • या कारमध्ये LED लाईट आणि सी आकाराची LED डीआरएल हेड लॅम्प गोलाकार असणार आहे.
  • ड्युअल टोन आलोय व्हील, ब्लॅक फ्रंट डोअर हान्डेल, फ्रंट कॅमेरा, देनाय्त आलेला आहे.
  • 360 डिग्री कॅमेरा देखील कारमध्ये मिळणार आहे.
  • डॅश बोर्डला 10.25 इंचचा  डिजिटल डिस्प्ले. त्यासोबत डिस्प्लेला टचस्क्रीन देण्यात आलेला आहे.
  • सेफ्टी बद्दल बोलायचं तर 6 एअर बॅग दिले आहे.
  •  कारच्या समोरच्या बाजूला आणि मागील बाजूस पार्किंग सेन्सर देण्यात आलेला आहे.
  • ब्रेकींग सिस्टिमसाठी कारमध्ये ABS आणि EBD हे इलेक्ट्रॉनिक ब्रेकींग सिस्टिम दिली आहे.
  • पॅनोरमिक सॅनरूफ
  • कार चालू बंद करण्यासाठी पुश बटन देण्यात आलेल आहे.
Mahindra Thar Roxx Seating Capacity

महिंद्रा कंपनीने नवीन Thar Roxx अशी डिझाईन केली आहे की, तुम्हाला भरपूर स्पेस मिळणार आहे. सध्याची थार ही 3 डोअरची आहे आणि आता नवीन Thar Roxx ही 5 डोअरची डिझाईन केली आहे सध्याची थार पेक्षा रुंदी आणि लांबीला वाढविण्यात आलेली आहे. त्यासोबत या नवीन थारला 5 दरवाजे देण्यात आलेले आहे. म्हणून स्पेसची कमतरता जाणवणार नाही.

पुढे 2 सीट आणि मागे 3 सीट असा स्पेस देण्यात आलेला आहे. त्याचा बरोबर पुढील सीट आणि मागील सीट यामधील अंतर जास्त असल्यामुळे मागे बसणारे आरामशीर बसू शकतात.  

FAQ’s

प्रश्न : थार बद्दल स्पेशल काय आहे?
उत्तर : Mahindra Thar Roxx ऑफरोड  डिझाईन केली आहे म्हणून  मजबूत ऑफरोड सुद्धा आहे. ही नवीन SUV शहरी भागात, ग्रामीण भागात, डोंगराळ आणि वाळवंटी भागात देखील रस्त्यांवर सहज चालू शकते.

प्रश्न : नवीन Thar Roxx मध्ये काय स्पेशल आहे?
उत्तर : नवीन Thar Roxx कारमध्ये 5 दरवाजे आहेत.

प्रश्न : Thar Roxx कधी लॉन्च होणार आहे?
उत्तर : 15 ऑगस्ट 2024 

 

Leave a Comment