Poco M6 Plus 5G : पोकोचा नवीन फोन Poco M6 Plus 5G 108 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5030 mAh बॅटरी असणारा फोन 1 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च होणार आहे हा एक बजेट फोन असणार आहे जो कमी किंमतीत जास्त फीचर्स मिळतील असा कंपनीचा दावा आहे.
पोकोने असे जाहीर केले आहे की, Poco M6 Plus 5G 1ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च होणार असून या बजेट 5G स्मार्टफोनचे लेंडिंग पेज आता ई कॉमर्स साईट Flipkart वर लाईव्ह झाला आहे त्यानुसार हे आता निश्चित झाला आहे की, 1 ऑगस्टला हा फोन भारतात लॉन्च होणार आहे. रिपोर्टनुसार फोनची किंमत ही कमीत कमी असू शकते म्हणजे 11,999/- आणि 13,499/- पर्यंत या फोनची किंमत आहे. filpkart साईटवर हा फोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे. चला तर आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
Poco M6 Plus 5G माहिती
पोकोचा नवीन फोन Poco M6 Plus 5G 1 ऑगस्टला लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय बाजार पेठेत 1 ऑगस्टला दाखल होणार असल्याची माहिती या आधी कंपनीने दिली आहे. जाहीर केलेल्या रिपोर्टच्या दाव्यानुसार हा फोन एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असणार आहे याची किंमत साधारण अंदाज 11,999/- आणि 13,499/- पर्यंत आहे. या स्मार्टफोनचे लॅडींग पेज फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आलेले आहे. या लॅडींग पेजवर असे दिसून येत आहे की, फोनच्या मागील बाजूस ड्युअल टोन डिझाईन दिले आहे.
फोनच्या फ्रंट साईटला पंच होल कटआऊट देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा फिट करण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 108 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आलेला आहे. यात रिंग LED फ्लॅश लाईट देखील देण्यात आलेली आहे. या शिवाय फोनची 5030 mAh बॅटरी बसविण्यात आलेली आहे. हा एक जबरदस्त बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन असणार आहे.
Poco M6 Plus 5G Price
पोको कंपनीने अजून पर्यंत किंमत जाहीर केली नाही पण Poco M6 च्या किंमतीवरून poco m6 plus g5 फोनच्या किंमतीचा अंदाज लावता येईल नवीन स्मार्टफोन हा एक बजेट फ्रेंडली फोन असणार आहे याची किंमत अंदाजे 11,999/- आणि 13,499/- पर्यन्त बाजारात विकला जाऊ शकतो फोनची विक्री ही ई कॉमर्स फ्लिपकार्ट साईटवरून केली जाईल. असे कंपनीने जाहीर केले आहे. पोको कंपनीने दोन व्हिरिएंटमध्ये हा फोन लॉन्च केला आहे आणि त्याच्या किंमती सुद्धा जाहीर केल्या आहेत.
मॉडेल | किंमती |
6GB रॅम आणि 128GB स्टोरेज | 11,999/- |
8GB रॅम आणि 128GB स्टोरेज | 13,499/- |
हे पण वाचा ⇓
Redmi 13 5G कमी किंमतीत जास्त फीचर्स स्मार्टफोन लॉन्च | जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
CMF Phone 1 | चार कलरचा स्मार्टफोन लॉंच स्वस्तात, मस्त स्मार्टफोन जाणून घ्या संपूर्ण माहिती
Realme c63 | फक्त 9,000 मध्ये रिअलमी फोन लॉंच 50MP कॅमेरा | जाणून घ्या संपूर्ण माहिती
Poco M6 Plus 5G Specifications
रिपोर्टनुसार Poco M6 Plus 5G म्हणजेच Redmi note 13R चं दुसरं व्हर्जन असू शकत. त्याप्रमाणे या फोनचे स्पेसिफिकेशन खालीलप्रमाणे
- Poco M6 Plus 5G प्रोसेसर Qualcomm चे Snapdragon 4 Gen 2 फोनला पॉवर फुल करेल
- फोनमध्ये 5030 mAh ची बॅटरी बसविण्यात आलेली आहे 33W फास्ट चार्जर सपोर्ट करेल.
- फोनमध्ये Android 14 आधारित Hyper OS
- 120Hz रिफ्रेश रेट
- 6.79 इंचचा LCD स्क्रीन
- 108 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
- रिजोल्यूशन्स 1028 X 2460 पिक्सेल 550 पिक ब्रायनट्स आहे.
- 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलेला आहे.
नवीन लॉन्च होणारे स्मार्टफोन
Poco M6 Plus 5G या नवीन फोन शिवाय भारतीय बाजारपेठेत अजून नाव नवीन स्मार्टफोन लॉंच होणार आहे यामध्ये 29 जुलैला Oppo k12x, 30 जुलैला Realme 13 Pro+, 31 जुलैला Nothing phone (2a) plus, 1 ऑगस्ट Motorola Edge 50, 5 ऑगस्टला Infinix Note 40x 5G यासारखे अजून नाव नवीन फोन लॉन्च होणार आहे त्याची माहिती आपल्या या वेब साईटवर वेळोवेळी दिली जाणार आहे.
FAQ’s
प्रश्न : Poco M6 Plus 5G कधी लॉन्च होणार आहे?
उत्तर : 01 ऑगस्ट 2024
प्रश्न : फोनची किंमत किती आहे?
उत्तर : 11,999/- आणि 13,499/-
प्रश्न : Poco M6 Plus 5G कॅमेरा किती आहे?
उत्तर : फोनचा कॅमेरा 108 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे.
वरील माहिती बद्दल काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल आणि माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद.