West Central Railway Recruitment 2024 : तुम्ही रेल्वेत सरकारी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात आहात तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे वेस्ट रेल्वेत दहावी पास आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी 3317 जागांसाठी भरती चालू झाली आहे. मित्रानो तुमचे शिक्षण दहावी, बारावी आणि पदवीधर शिक्षण असेल तर तुम्हाला रेल्वेत सरकारी व चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील. विविध शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे.
जे उमेदवार अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे अश्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (West Central Railway Recruitment 2024) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 04 सप्टेंबर 2024 पर्यन्त मदत देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपायच्या आधी अर्ज सबमिट करायचे आहे. संपूर्ण भरतीची प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज, शैक्षणिक पात्रता, आर्जची फी, मुदत, अर्ज भरण्यासाठी वेबसाईट, भरतीसाठी लागणारे कागतपत्रे आणि इतर माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.
West Central Railway Recruitment 2024
भारतीय वेस्ट मध्य रेल्वेमध्ये विविध विभागा अंतर्गत भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून यामध्ये अप्रेंटीस या पदासाठी रिक्त असणाऱ्या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येते आहे. यासाठी संपूर्ण देशातून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत आहे. अधिकृत वेबसाईटवरून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार एकूण 3317 रिक्त जागांसाठी भरती चालू झाली आहे. मित्रानो जर तुम्ही सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. थोडा सुद्धा वेळ न घालवता आज ऑनलाईन अर्ज सबमिट करा. पूर्ण माहितीसाठी खाली संपूर्ण डिटेल माहिती दिली आहे.
Online applications are invited from eligible candidates for engagement of Apprentices for training under the Apprentices Act 1961 in the designated trades at units / Workshops in the west central Railway for 3317 slots. no other mode Submission of applications shall be entertained.
भरतीमध्ये परीक्षा देऊन निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपाची नोकरी उपलब्ध होणार आहे अश्या चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या या भरतीला आकर्षक वेतन आणि इतर सोय सुविधा दिल्या जाणार आहे. जर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये कायम स्वरूपाची नोकरी हवी आहे तर आज ऑनलाईन अर्ज करा. या ऑनलाईन अर्जसाठी आवश्यक सर्व माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिली आहे ती तुम्ही सविस्तर पाहून घ्या.
West Central Railway Recruitment 2024 वयोमर्यादा/अर्जाची मुदत
वयोमर्यादा : 05 ऑगस्ट 2024 रोजी 15 वर्ष पूर्ण आणि 24 वर्ष असावे.
- उमेदवारांनी 05 ऑगस्ट 2024 रोजी वयाची 15 वर्ष पूर्ण केलेली असावी आणि अधिसूचनाच्या कट ऑफ तारखेनुसार त्यांनी 24 वर्ष पूर्ण केलेली नसावी.
- उच्च वयोमर्यादा SC / ST उमेदवाराच्या बाबतीत 05 वर्ष, OBC उमेदवाराच्या बाबतीत 03 वर्ष शिथिल आहे.
- बेंचमार्क अपंगत्व असलेल्या उमेदवारांसाठी PwBDs , उच्च वयोमर्यादा 10 वर्ष ( 15 वर्ष शिथिल SC / ST साठी आणि 13 वर्ष OBC साठी )
अर्जाची मुदत
ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक | 05 ऑगस्ट 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक | 04 सप्टेंबर 2024 |
हे पण वाचा ⇓
DTP Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग 289 पदांची भरती सुरु | आताच अर्ज करा.
West Central Railway Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने वैधकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (पॅथॉलॉजि आणि रेडिओलॉजि ) वगळता सर्व ट्रेडसाठी मान्यता प्राप्त मंडळाकडून एकूण 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10 + 2 परीक्षा प्रणाली अंतर्गत ) किमान 50 % गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- भोतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र सह 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष (10 + 2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उवरित सर्व ट्रेडसाठी 10 वी उत्तीर्ण आणि सोबत ITI देखील उत्तीर्ण असावा.
- मेडिकल लॅब technician या पदासाठी उमेदवार 12 वी सायन्स उत्तीर्ण असावा.
नोकरीची ठिकाण : सदर भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशात नोकरी मिळणार आहे.
West Central Railway Recruitment 2024 भरतीसाठी लागणारी कागदपत्रे
- आधारकार्ड / पासपोर्ट / मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची सही
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- डोमिसाल सर्टिफिकेट
- MSCIT किंवा इतर असणारे कागदपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
West Central Railway Recruitment 2024 अर्ज फी/ उमेदवार निवड प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – 141/- रुपये
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – 41/- रुपये
उमेदवार निवड प्रक्रिया
- अधिसूचने विरुद्ध अर्ज करणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांच्या संदर्भात तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे निवड केली जाईल. सरासरी गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ( 10 वीच्या परीक्षेत किंवा समकक्ष ट्रेडसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसह
- उमेदवाराने निवडलेल्या ट्रेड / विभाग / युनिटच्या आधारावर, गुणवत्ता यादी तयार केली जाईल म्हणजे व्यापारनिहाय, विभाग/ युनिटनिहाय आणि समुदायानुसार
- गुणवत्ता यादीनुसार संबधीत विभाग / युनिट सध्याच्या नियमानुसार उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताणीसाठी बोलावतील. एकदा उमेदवार सर्व बाबतीत योग्य दिसला कि, संबधीत विभाग / युनिट उमेदवारांना सहभागी करून घेतील.
- दोन उमेदवारांना सामान गुण असल्यास, अधिक वय असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. जर जन्मतारीख सुद्धा सारख्या असतील तर आधी मेट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा प्रथम विचार केला जाईल.
- वर सांगितल्याप्रमाणे उमेदवाराने मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने स्लॉटच्या संख्ये इतके व्यापारनिहाय, विभाग / युनिट आणि समुदायानुसार अंतिम यादी तयार केली जाईल.
- कोणत्याही विभाग/ युनिटमध्ये कोणताही विशिष्ट ट्रेड कमी झाल्यास, अशा परिस्थितीत, RCC ने गुणवतेनुसार इतर विभाग/ युनिटच्या त्या विशिष्ट ट्रेडच्या उमेदवारांना वाटप करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
West Central Railway Recruitment 2024 अर्ज करण्याची प्रोसेस/ अर्ज करण्याची लिंक
- पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे.
- सदरील भरतीसाठी अधिकृत वेब सायटवरूनच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
- अर्ज करण्याची प्रक्रिया शेवटची मुदत 04 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात PDF योग्यरीत्या तपासून घेणे.
- ऑनलाईन फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी फोटो आणि सहीची साईज 50kb ते 200kb पर्यन्त असावी. पासपोर्ट आकाराचा फोटो ज्यामध्ये उमेदवारच पिक्सेल 100 x 120 असावा.
- सर्व कागदपत्रे स्कॅन केलेली असावी. ( JPG format having file size 50kb – 200kb )
- मेल id आणि मोबाइल नंबर चालू असावा भरतीची सर्व अपडेट हे मोबाइलवर SMS मार्फत पाठवली जाईल.
महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात PDF पाहण्यासाठी | येथे क्लीक करावे ⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक्स | येथे क्लीक करावे ⇐ |
Whats app ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करावे ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लीक करावे ⇐ |
टीप : भरती बद्दल डिटेल माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरची भरती संबधीत जाहिरात PDF पाहणे.
मित्रानो आणि मैत्रिणींनो अशा नवं नवीन सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेट माहितीसाठी आजच आपल्या ग्रुपला जॉईन करा आणि आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा ग्रुपला जॉईन करायला सांगा.
वेस्ट मध्य रेल्वे भरतीची माहिती आपल्या सर्व मित्रांना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा. धन्यवाद