PMAY 2.0 ; प्रधानमंत्री आवास योजना भाग 2.0 सुरु, असा करा ऑनलाईन अर्ज, संपूर्ण माहिती | Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi Online

Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi Online “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0” अंतर्गत नागरी भागातील जनतेस परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अंमलबजावणी यंत्रणांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. सदर योजने अंतर्गत लाभार्थ्यांची निवड प्रथम करावयाची असल्याने यूनिफाईड वेब पोर्टलवर जास्तीत जास्त लाभार्थीची माहिती भरण्याच्या अनुषंगाने आणि त्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी Pradhan Mantri Awas Yojana 2.0 जाहीर करण्यात आलेली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi Online

पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना २.0 आणली आहे. या योजने अंतर्गत लोकांना त्यांचे घर बांधण्यासाठी पहिल्या पेक्षा जास्त आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल (EWS) आणि मध्यम वर्गीय लोकांना लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY – U 2 .0) ला ग्रीन सिंगल दिला आहे.

योजनेअंतर्गत 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना 5 वर्षात शहरी भागात परवडणाऱ्या किमतीत घर बांधणे, खरेदी करणे किंवा भाडेतत्त्वावर देणे यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश/पीएलआय यांच्यामार्फत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. योजनेअंतर्गत 2.50 लाख कोटी रुपयांचे सरकारी साहाय्य पुरवले जाईल.

Pradhan Mantri Awas Yojana 2.0 Eligibility

लाभार्थी कुटुंबामध्ये, पती पत्नी व अविवाहित मुले/मुली (वय वर्ष 18 खालील मुले/मुली) यांचा समावेश असेल.
या योजने अंतर्गत EWS /LIG / MIG कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर देशाच्या कोणत्याही भागात पक्के घर नसावे. 
EWS कुटुंबे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत असलेली कुटुंबे आहेत.
LIG कुटुंबे म्हणजे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत असलेली कुटुंबे
MIG कुटुंबे म्हणजे वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 9 लाख रुपयांपर्यंत असलेली कुटुंबे
इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. (Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi Online)

 

  • ऑनलाईन नोंदणीसाठी/ यूनिफाईड वेब पोर्टलवर नोंदणी करणे करीत लागणारी कागदपत्रे 
लाभार्थीचे आधार कार्ड (आधारकार्ड नुसार नाव, जन्मतारीख, आधार नंबर)
कुटुंबातील इतर सदस्यांचे आधारकार्ड 
उत्पनाचा दाखला 
बँक पासबुक (आधार लिंक केले असेल पाहिजे)
जात प्रमाणपत्र ( ST /SC / OBC करिता)
पासपोर्ट फोटो 
आधार लिंक असलेला मोबाइल नंबर 

 

Pradhan Mantri Awas Yojana 2.0 Link  

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 नोंदणीसाठी  येथे क्लिक करा ⇐
PMAY 2.0 PDF माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, 28 फेब्रुवारी पर्यंत ई- केवायसी पूर्ण करा, न केल्यास अनुदान बंद

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA सदनिकांसाठी निवड यादी जाहीर, एकदम किंवा टप्याटप्याने भरा रक्कम, या तारखेपर्यंत मुदत

FAQ’s

प्रश्न : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 योजना काय आहे?
उत्तर : धानमंत्री आवास योजना बंद झालेली पुन्हा नव्याने सुरु करण्यात आलेली आहे.

प्रश्न : योजने अंतर्गत किती अनुदान (सबसिडी) मिळणार आहे?
उत्तर : 2.50 लाख रुपये मिळणार आहे. 

प्रश्न : Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi Online सदर योजनेसाठी कोण पात्र असणार आहे?
उत्तर : अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न 03 लाख ते 09 लाख पर्यंत असणारे सर्व पात्र असणार आहे. 

Leave a Comment