नवीन Vivo V50 स्मार्टफोन भारतात आज लॉन्च, 6000mAh बॅटरीसह सर्वात स्लिम फोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती | Vivo V50 Price In Marathi

Vivo V50 Price In Marathi 17 फेब्रुवारी रोजी भारतात आपला नवीनतम V-मालिका स्मार्टफोन, Vivo V50 चे अनावरण आज झाले आहे. आगामी डिव्हाइस Vivo V40 ची जागा असेल आणि विशेषत: कॅमेरा तंत्रज्ञान आणि डिस्प्ले गुणवत्तेत अनेक उल्लेखनीय सुधारणा केली आहे. कंपनीने फोनच्या डिझाईनची एक झलक आधीच दिली आहे, त्याच्या प्रगत पोर्ट्रेट फोटोग्राफी क्षमतेवर जोर देऊन, जे Zeiss ऑप्टिक्सद्वारे समर्थित असेल. V50 डिव्हाइसचे पूर्व-आरक्षण करणाऱ्यांना एक वर्षाची विस्तारित वॉरंटी आणि एक वर्षाचे स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन (V-शील्ड) मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Vivo V50 Price In Marathi 

Vivo V50 भारतात लॉन्च झालेला आहे. या डिवोईसमध्ये मोठी बॅटरी, मोठा डिस्प्ले आणि अपग्रेड कॅमेरा सेटअप असल्याचे म्हटले जात आहे. Vivo चा मिड रेंज फ्लॅगशिप फोन 35,000 /- रुपयांपेक्षा कमी किमतीच्या Oneplus 12R आणि iQOO Neo 9 Pro शी स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहे. Vivo V50 Price In Marathi या लेखात आपण Vivo V50 या नवीन स्मार्टफोनची किंमत. नवनवीन फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि इतर वैशिट्ये खाली संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.  

Vivo V50 Specifications

Vivo V50 मध्ये त्याच्या सीरिजमधील Vivo V40 ची काही वैशिष्ट्ये समाविष्ट असतील अशी अपेक्षा आहे. रिपोर्टनुसार, नवीन मॉडेल स्नॅपड्रगन 7 जेरेशन 3 प्रोसेसद्वारे चालवले जाईल. दोन 50 मेगापिक्सेल सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप राहील सेल्फीसाठी 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. शिवाय डिझाईन ब्लू प्रिंट V40 फोन सारखी आहे. 

Vivo V50 मॉडेलमध्ये जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी मोठी बॅटरी आहे. मागील फोनच्या 5500mAh बॅटरीच्या तुलनेत, नवीन फोनमध्ये 6,000mAh दमदार बॅटरी देण्यात आलेली आहे. रिपोर्टनुसार Vivo V50 90W वर चार्ज होऊ शकते. शेवटी IP69 आणि IP68 दोन्ही रेटिंग्सना सपोर्ट करू शकते ज्यामुळे पाण्याचा प्रतिकार वाढेल. 

Vivo V50 Features 

प्रोसेसर :
Vivo V50 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 (4nm Fabrication ) ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जो 2.63GHz Clock Speed वर कार्य करू शकतो.
बॅटरी :
नवीन फोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिलेली आहे. हि बॅटरी असलेला हा सेगमेंटमधील सर्वात स्लिम स्मार्टफोन ठरू शकतो. 90W fast चार्जिंग सपोर्ट आहे.
कॅमेरा :
Vivo V50 फोनमदेह 50MP Selfie camera असेल. तसेच बँक पॅनेलवर असलेल्या Dual Rear Camera setup मध्ये देखील 50MP Seonsors असतील. 
डिस्प्ले :
Vivo V50 मध्ये 6.78-inch Full HD+ AMOLED Display असेल, ज्याचे रेजोल्यूशन 2800 × 1260 pixels असेल. हा डिस्प्ले 120Hz Refresh Rate, 452 PPI, आणि 4500 nits Peak Brightness सपोर्ट करू शकतो.
कलर :
Rose Red, Starry Night, Titanium Grey अश्या तीन कलरमध्ये उपब्लध आहे. 
किमंत उपलब्धता :
Vivo V50 ची किंमत 34,999 रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या 256GB व्हेरिएंटसाठी तुम्हाला 36,999 रुपये द्यावे लागतील. आजपासून Vivo V50 ची प्री-बुकिंग सुरु झाली आहे आणि त्याची विक्री 25 फेब्रुवारीपासून सुरू होईल. ते कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअर आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

 

इतर स्मार्टफोन माहिती पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

अश्याच नवनवीन स्मार्टफोन आणि इतर माहितीसाठी आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला नक्की जॉईन करा आणि सदरील माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा | धन्यवाद ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment