Nothing phone 3a सिरीज भारतात 04 मार्चला लॉन्च, कमी किंमतीत भरपूर फिर्चस, काय असेल नवीन? Nothing Phone 3a Pro In Marathi

Nothing Phone 3a Pro In Marathi Nothing 4 मार्च 2025 रोजी Nothing Phone (3a) सिरीज लॉंच करण्यास तयार आहे. अलीकडचे, दोन्ही मॉडेल Nothing phone 3a आणि Nothing Phone 3a Pro या दोन्ही मॉडेल्सच्या कॅमेरा सेटअप बद्दल नवीन लीक समोर आली आहे. या लाईन सिरीजमध्ये दोन फोन असल्याची शक्यता आहे. Nothing phone 3a आणि Nothing Phone 3a Pro या दोन्ही फोन्समध्ये सामान हार्डवेअर असल्याची अपेक्षा रिपोर्टनुसार आहे. पण बाकी फीचर्स मध्ये फरक असू शकतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nothing Phone 3a Pro In Marathi 

Nothing phone 3a आणि Nothing Phone 3a Pro 04 मार्च 2025 रोजी जागतिक स्तरावर आणि भारतात लॉन्च होणार आहेत. कंपनी सातत्याने या आगामी स्मार्टफोन्स संदर्भात टिझर प्रसिद्ध केला आहे. समोर आलेल्या लीकमध्ये या दोन्ही फोनचे रेन्टड्स पाहायला मिळाले आहेत. Nothing Phone 3a Pro In Marathi या लेखात आपण नवीन Nothing सिरीज फोनची सर्व माहिती खाली पाहणार आहोत.  

Nothing Phone 3a Pro In Marathi Launch Date 

Nothing phone 3a सिरीज लॉन्च करण्यास तयार आहे. nothing phone चे दोन मॉडेल्स Nothing phone 3a आणि Nothing Phone 3a Pro दिनांक 04 मार्च 2025 रोजी जागतिक स्तरावर आणि भारतात लॉन्च होणार आहे. 

Nothing Phone 3a लॉन्च होण्यापूर्वी माहिती लीक :

Nothing Phone 3a Pro स्मार्टफोन 4 मार्च रोजी लॉंच होणार आहे. 
फोनमध्ये पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे.
पंच होल कॅमेरा आहे.
फोनमध्ये डाव्या बाजूला व्हॅल्यूम रॉकर आणि उजव्या बाजूला पॉवर बटन आहे.
फोनमध्ये ब्लॅक आणि सिल्वर रंग उपलब्ध आहेत.
फोनचा डिस्प्ले फ्लॅट आहे. (Nothing Phone 3a Pro In Marathi)

 

Nothing Phone 3a Pro Specification 

डिस्प्ले :
6.77 -इंच  AMOLED FHD + screen, 120Hz रिफ्रेश रेट 
प्रोसेसर :
Snapdragon 7s Gen 3
स्टोरेज आणि रॅम :
Phone (3a ) : 8GB /12GB रॅम, 128 GB / 256 GB स्टोरेज
Phone (3a ) Pro : 128 रॅम, 256 GB स्टोरेज
कॅमेरा :
Phone (3a) : 50MP प्रायमरी + 8MP अल्ट्रा वाईड + 50MP टेलीफोटो (2x झूम)
Phone (3a) Pro : 50MP प्रायमरी + 8MP अल्ट्रा वाईड + 50MP टेलीफोटो (3x ऑप्टिकल, 6x डिजिटल झूम)
सेल्फी कॅमेरा :
Phone 3a : 32MP / Phone 3a Pro – 50MP 
बॅटरी :
5000mAh

 

मीडिया रिपोर्ट नुसार भारतात Nothing Phone (3a) ची किंमत साधारण 25,000 रुपये पासून सुरू होईल, तर Phone (3a) Pro ची किंमत 30,000 रुपये असू शकते.

इतर माहिती पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

नवनवीन स्मार्टफोन आणि इतर माहितीसाठी आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला नक्की जॉईन करा आणि सदरील माहिती तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा | धन्यवाद (Nothing Phone 3a Pro In Marathi)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment