Ladki Bahin Yojana 8th Installment Date लाडकी बहीण योजनेत आता 1500 रुपये कधी मिळणार याबबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता कधी येणार सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहिणीसाठी खुशखबर लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काही महिलांना पैसे जमा झालेला बँकेचा मेसेज येण्यास सुरवात झालेली आहे. तत्पूर्वी फेब्रुवारी हफ्ता अजून पर्यंत जमा झालेला नाही याचे कारण खाली देण्यात आलेले आहे.
Ladki Bahin Yojana 8th Installment Date
फेब्रुवारी महिना संपत आला असून, अशा स्थितीत पैसे खात्यात न आल्याने अनेक लाभार्थ्यांनी चौकशी करणे सुरु केले होते, की, या महिन्याचा हप्ता कधी येणार पण त्याबद्दल ठोस माहिती आता समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता आजपासून दिला जाणार आहे. या संदर्भात महिला व बाल विकास विभागाने माहिती दिली.
अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झाली आहे. काही तांत्रिक बाबीमुळे हे पैसे महिला आणि बालकल्याण विभागाला देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती, त्यामुळे यंदा थोडा विलंब झाल्याचे सांगण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana February Installment Date Maharashtra
मित्रांनो आपल्या सर्वाना माहिती आहेच कि लाडकी बहीण योजना अंतर्गत पुन्हा एकदा फेर तपासणी सुरु असल्याकारणाने अनेक महिला योजनेअंतर्गत बाद करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता हा ठराविक महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासून सुरवात झालेली आहे.
(Ladki Bahin Yojana 8th Installment Date) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हफ्ता 25 जानेवारी 2025 रोजी जारी करण्यात आला मागील दोन हफ्ते बघता 27 फेब्रुवारी 2025 ते 04 मार्च 2025 ला जारी करण्यात येणार आहे त्यानुसार आज पासून 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना थेट लाभ (DBT) द्वारे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात प्राप्त होणार आहे.
बहुसंख्य लाडक्या बहिणीनेचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे :
लाडकी बहीण योअंजनेअंतर्गत अपात्र यादी बद्दल बोलायचे झाले तर महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून काही बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहे आणि बाबीनुसार योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यात 05 लाख महिलांना बाद करण्यात आलेले आहे.
Ladki Bahin Yojana 8th Installment Date
योजना : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रक्कम : 1500 /- रुपये लाभार्थी : फक्त महिला रक्कम वितरण तारीख : 27 फेब्रुवारी 2025 वितरण : बँक खात्यामध्ये थेट हस्तारणं (DBT) |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Ladki Bahin Yojana 8th Installment Date