सरकारी काम आहे? Whatsapp करा, महाराष्ट्र शासनाच्या 500 सेवा (Services) आता Whatsapp वर | Maharashtra Government Services On Whatsapp In Marathi

महाराष्ट्र राज्य सरकारच्या सुमारे 500 सेवा (Maharashtra Government Services On Whatsapp In Marathi) आता Whatsapp वरही मिळणार आहेत. ‘आपले सरकार’ या संकेत स्थळावरील या 500 सेवा Whatsapp वर उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण करार करण्यात आला आहे. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात ‘Whatsapp Governs’ चा नवा अध्याय सुरु होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी केले. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Government Services On Whatsapp In Marathi

महाराट्रातील नागरिकांसाठी नियमितपणे महत्वाच्या असणाऱ्या 500 सेवा राज्य सरकार तर्फे आपले सरकार या संकेत स्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता ‘आपले सरकार chat-bot च्या माध्यमातून Whatsapp च्या माधयमातून या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विषय म्हणजे हे Chat-bot मराठी, हिंदी, व इंग्रजी या तिन्ही भाषेत सेवा देईल.   

“या” प्रमुख सेवा मिळणार Whatsapp वर :

वय  राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र 
उत्पनाचा दाखला  तात्पुरता रहिवासाचा दाखला 
जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र  सांस्कृतिक कार्यक्रम परवाना 
शेतकरी असल्याचा दाखला  नॉन क्रिमीलेयर दाखला 
जातीचा दाखला  जन्म मृत्यू दाखला 
विवाह नोंदणी  दारिद्र्य रेषेखाली दाखला 
दुकान आस्थापना नोंदणी  कारखाना नोंदणी 
मोटर नोंदणी  दस्त नोंदणी 
सहकारी संस्थांची नोंदणी  मिरवणूक परवाना 
मोटार नोंदणी  धवनीक्षेपक परवाना (Maharashtra Government Services On Whatsapp In Marathi)

Maharashtra Government Services On Whatsapp

राज्य सरकारकडून, महामंडळाकडून, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडून कागदपत्रे मिळवायची आहेत, तक्रार दाखल करायची आहे, बस तिकीट बुक करायचे आहे किंवा तुमच्या एखाद्या कामांचा पाठपुरावा घ्यायचा आहे.. तर तुम्हाला शासकीय कार्यालयांचे खेटे मारायची गरज नाही. बस्स राज्य सरकारच्या एका विशिष्ट मोबाइल क्रमांकावर मेसेज करा आणि शासकीय काम करा. 

महाराष्ट्र सरकारच्या सुमारे 500 सेवा आता Whatsapp मिळणार आहेत. आपले सरकार या संकेत स्थळावरील या 500 सेवा Whatsapp वर उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण करार मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला आहे. 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ माझी कन्या भाग्यश्री योजना नक्की काय? “या” मुलींना मिळणार 50 हजार रु. ! अजून एक Super Hit योजना

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ पुण्यासाठी HSRP प्लेटसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी, ऑनलाईन लिंक, इतकी आहे नंबर प्लेटची किंमत?

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ पुणे PMAY 2.0 अंतर्गत फेज 2, 4173 परवडणाऱ्या फ्लॅटसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु | PMAY दुसरा टप्पा सुरु 

Maharashtra Government Services On Whatsapp In Marathi
Maharashtra Government Services On Whatsapp In Marathi
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || (Maharashtra Government Services On Whatsapp In Marathi)

Leave a Comment