म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत (mhada lottery 2025 nashik) 20 टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत 502 घरांच्या लॉटरीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी 21 मार्च 2025 रोजी रात्री ११.५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक मधील विविध भागामध्ये सर्वसामावेशक गृहनिर्माण योजनेतील 0502 सदनिकांच्या (फ्लॅट) विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली असून अर्ज नोंदणी व अर्ज भरण्या प्रक्रियेची सुरवात दिनांक 07 फेबुवारी 2025 पासून सुरु करण्यात आली आहे.
Mhada Lottery 2025 Nashik
नाशिक जिल्ह्यामध्ये घर घेण्याचे स्वप्न आहे तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळा तर्फे एकूण 0502 घरांची ऑनलाईन पद्धतीने लॉटरी सोडत करणार आहे यामध्ये स्वस्त घरांचा समावेश आहे पात्र आणि इच्छुकांनी आजच घरासाठी आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
म्हाडाच्या नाशिक बोर्डाच्या या लॉटरीत 20 टक्के सर्वसामावेशक गृहनिर्माण योजना (सोडत) आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना अंतर्गत 0493 घरांचं समावेश आहे. Mhada Lottery 2025 Nashik या लेखात लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे, नोंदणी कशी करायची आहे, अंतिम तारीख, पात्रता, अर्ज शुल्क/फी आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Mhada lottery 2025 nashik dates
तपशील | दिनांक |
ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात | 07/02/2025 |
सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची शेवट तारीख | 21/03/2025 |
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख | 21/03/2025 |
ऑनलाईन पेमेंट अंतिम दिनांक | 22/03/2025 |
बँकेत RTGS /NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा दिनांक | 22/03/2025 |
सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी | 15/04/2025 |
सोडत दिनांक | तारीख संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल. |
20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (सोडत पद्धत) कुठे किती घरे?
मखमलाबाद शिवार – अत्यल्प उत्पन्न गट – 40 घरे
मखमलाबाद शिवार – अल्प उत्पन्न गट – 19 घरे
सातपूर शिवार – अल्प उत्पन्न गट – 23 घरे
पाथर्डी शिवार – अल्प उत्पन्न गट – 12 घरे
विहितगांव शिवार – अल्प उत्पन्न गट – 33 घरे
नाशिक शिवार, हिरावाडी – अल्प उत्पन्न गट – 12 घरे
म्हसरुळ शिवार (1 बीएचके) – अल्प उत्पन्न गट – 48 घरे
म्हसरुळ शिवार (2 बीएचके) – अल्प उत्पन्न गट – 54 घरे
द्वारका – अल्प उत्पन्न गट – 22 घरे
वडाळा नाशिक शिवार – अल्प उत्पन्न गट – 28 घरे
20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) कुठे किती घरे?
पिंपळघाव बहुला शिवार (1 बीएचके) – 70 घरे
पिंपळघाव बहुला शिवार (2 बीएचके) – 55 घरे
नांदुर दसक शिवार – 51 घरे
देवळाली शिवार – 21 घरे
मोजे दसक – 5 घरे Mhada Lottery 2025 Nashik
Apply Online Mhada Lottery 2025 Nashik
घरांची यादी व जाहिराती PDF | येथे क्लिक करा ⇐ |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
इतर लॉटरी माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- प्रतिज्ञा पत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- स्वाक्षरी स्कॅन केलेली
- स्वीकृती पत्र
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Mhada Lottery 2025 Nashik