प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची 31 मार्च मुदतवाढ, दुसरा टप्पा सुरु, त्वरित ऑनलाईन अर्ज करा | PM Internship Scheme 2025 in marathi

PM Internship Scheme 2025 in marathi देशातील बेरोजगारीची प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने PM इंटर्नशिप योजना ही नवीन योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात तरुणांना देशातील 773 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA ) PM इंटर्नशिप योजना अंतर्गत विविध पदांच्या मोठ्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झालेली आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात असाल त्यांच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. संपूर्ण देशभरातील 10 वी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा अर्ज करता येईल.

PM Internship Scheme 2025 in marathi

भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA ) PM इंटर्नशिप योजना अंतर्गत 773 कंपन्यांमध्ये 1 लाख हुन अधिक पदांची निवड केली जाणार आहे. मान्यताप्राप्त बोर्डामधून विद्यापीठातून 10th/12th डिप्लोमा/ ITI/ B.A/ B.Com/ B.Sc/ BCA / BBA/ B.Pharma/ पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. 

मित्रांनो या भरती प्रक्रिये अंतर्गत तब्बल 1 लाख अधिक पदांची निवड केली जाईल. तरुणांना या मार्फत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. PM Internship Scheme 2025 in marathi भरतीची अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र, वयोमर्यादा, वेतन आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. 

PM Internship Yojana 2025 in marathi

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  PM इंटर्नशिप योजना
कॅटेगरी  केंद्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव इंटर्नशिप 
पदसंख्या 1 लाख 
शैक्षणिक पात्रता  10th/12th डिप्लोमा/ ITI/ B.A/ B.Com/ B.Sc/ BCA / BBA/ B.Pharma/ पदवीधर
परीक्षा शुल्क  अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
वयोमर्यादा  21 ते 24 वर्ष असावे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार  (PDF पहा)
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  03 मार्च  2025
अर्जाची अंतिम दिनांक  31 मार्च  2025
नोकरी ठिकाण  संपूर्ण भारत PM Internship Scheme 2025 in marathi
अधिकृत वेबसाईट https://pminternship.mca.gov.in/

 

वेतनश्रेणी :

  • मासिक सहाय्यक : 5000/-₹.
  • एकवेळ अनुदान : 6000/-₹.
  • पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत विमा संरक्षण 

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो (स्कॅन केलेला)
  • उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
  • आधार कार्ड/ पॅनकार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला (10 वी प्रमाणपत्र)
  • 10 वी मार्कशीट
  • 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • अनुभव असल्यास संबधीत प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (असल्यास)
  • इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे

pm internship scheme 2025 eligibility criteria

PM इंटर्नशिप योजनेसाठी पात्रता :

अर्जदाराचे वय 21 वर्ष ते 24 वर्ष दरम्यान असावे.
अर्जदार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
योजनेत कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
आठ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या तरुणांना या योजनेत सहभागी होणार नाही.
अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी असला तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.PM Internship Scheme 2025 in marathi

 

Pm internship scheme 2025 link apply online
PM इंटर्नशिप संपूर्ण माहिती PDF  येथे क्लिक करा ⇐
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
इतर योजनेची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडीशी मदत होईल.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||PM Internship Scheme 2025 in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment