PMRDA E Auction पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) सेक्टर 12 मधील गृहयोजना क्र. 1 व 2 मधील उर्वरित 16 व्यापारी दुकाने, सेक्टर क्र 4 मधील दुकान क्र. 6 मधील 1 दुकान व सेक्टर क्र 6 मधील उर्वरित 4 रो हाऊस, सेक्टर क्र. 30 मधील उर्वरित 05 व्यापारी दुकाने ई-लिलावाद्वारे करण्याकरिता विवाहित पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र अर्जदारांनी अंतिम मुदत संपण्याआधी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करावे.
PMRDA E Auction Date
दुकान आणि रो हाऊस वाटपासाठी ई-लिलाव वेळापत्रक खालीलप्रमाणे :
तपशील | दिनांक |
संकेत स्थळावर प्रसिद्धीची तारीख | 03 मार्च 2025 |
अर्जाची अंतिम तारीख | 24 मार्च 2025 |
निविदा दस्तऐवज डाउनलोड अंतिम दिनांक | 24 मार्च 2025 |
फॉर्मची रक्कम व अनामत रक्कम दिनांक | 03 मार्च ते 24 मार्च 2025 |
संकेत स्थळावर थेट ई लिलाव | 08 एप्रिल 2025 सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यंत |
ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व पात्र व्यक्तींनी ई-लिलाव पोर्टल वर नोंदणी करणे सक्तीचे असून सर्व प्रक्रिया याच वेबसाईटवर राबवली जाणार आहे. |
अर्जदारांना अर्ज भरताना अधिक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक 0120 – 4001002 /120 -4001004/ 0120-6277787 वर संपर्क साधावा. तर दुकानासाठी अधिक माहिती हवी असल्यास 020 – 27166000 या फोनवर संपर्क साधावा. |
सर्व अर्जदारांनी ई-लिलाव प्रक्रिये संबधी सर्व कागदपत्रे ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. |
PMRDA E Auction Details
PMRDA Sector 12 येथील गृहयोजना क्र 1 व 2 मध्ये वाटपासाठी उपलब्ध दुकानाचा तपशील
तपशील | दुकान क्र | एकूण किमंत | फॉर्म फी |
EWS बिल्डिंग नं. A5 | 2 | 12,73750/- | 1000/- |
EWS, बिल्डिंग नं. A6 | 8 | 9,48,123/- | 1000/- |
EWS, बिल्डिंग नं. A11 | 12 | 9,91,932/- | 1000/- |
LIG, बिल्डिंग नं. A22 | 1 | 20,77,037/- | 1000/- |
4 | 20,77,037/- | 1000/- | |
LIG, बिल्डिंग नं. B-6 | 1 | 20,77,037/- | 1000/- |
2 | 15,12,128/- | 1000/- | |
3 | 15,12,128/- | 1000/- | |
4 | 20,77,037/- | 1000/- | |
5 | 20,77,037/- | 1000/- | |
6 | 15,12,128/- | 1000/- | |
7 | 15,12,128/- | 1000/- | |
8 | 20,77,037/- | 1000/- | |
EWS, बिल्डिंग नं. B-10 | 5 | 9,61,614/- | 1000/- |
9 | 9,61,614/- | 1000/- | |
EWS, बिल्डिंग नं. B-10 | 11 | 12,73,750/- | 1000/- |
नोंदणी शुल्क/फॉर्म फीची रक्कम वरीलप्रमाणे असून ती परत केली जाणार नाही.
pmrda e auction application form
अर्ज सादर करण्याची पद्धत :
ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व पात्र व्यक्तींनी ई-लिलाव पोर्टल वर नोंदणी करणे सक्तीचे असून सर्व प्रक्रिया याच वेबसाईटवर राबवली जाणार आहे. |
पात्र अर्जदारांकडून दुकानाचे वाटप करण्याकरिता ई-लिलाव पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. |
अर्जदाराने अर्ज सादर करतेवेळी खालील कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रति Upload कराव्यात. |
परिशिष्ट 1 येथील विहित नमुन्यातील अर्ज (खाली देण्यात आलेला आहे.) |
फॉर्म फी रुपये 1000 /- व अनामत रक्कम (10 %) स्वतंत्र रित्या RTGS द्वारे भरल्याचे UTR नंबर तसेच इमारत नंबर व दुकान नंबरच्या तपशिलासह पावतीची स्कॅन कॉपी |
सदर फॉर्म फी आणि अनामत रक्कम प्राधिकरणाच्या खालील खात्यावर RTGS द्वारे जमा करावी.
Name of Account | PMRDA RERA ACCOUNT SECTOR 12 |
Name of Bank | Indian Overseas Bank |
Name of Branch | Nigdi |
Saving A/c no. | 169401000202021 |
IFSC/RTGS Code no. | IOBA0001694 |
आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदार 18 वर्ष पूर्ण असल्याचा पुरावा
- रहिवासी दाखला
- पॅनकार्ड
- आधारकार्ड
- अर्जदार यांचेकडील cancel चेकची प्रत
हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA सेक्टर 12 नवीन 6452 परवडणारी घरे फेज 2 लॉटरी लवकरच
pmrda e auction online application form
दुकान ई-लिलाव PDF जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
ई-लिलाव ऑनलाईन नोंदणी | येथे क्लिक करा ⇐ |
अर्जाचा नमुना /परिशिष्ट 1 | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||PMRDA E Auction