Bima sakhi yojana in marathi online apply बिमा सखी योजना नवी योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेतून देशातील प्रत्येक महिलांना स्वावलंबी आणि महिन्याला 7 हजार रुपये मिळणार आहे. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे? त्याची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. महिलांच्या सशक्तीकरण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहे. महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे तसेच या योजनांमुळे महिलांच्या हातात पैसे राहावेत, हा यामागे उद्देश आहे.
Bima sakhi yojana in marathi online apply
केंद्र सरकारने आता नवी योजना आणली आहे. या योजनेचे नाव बिमा सखी असे असून त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची संधी आहे. केंद्र सरकार आणि LIC ने महिलांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना आर्थिक मदत आणि रोजगाराची संधी उपलब्ध होते. LIC बिमा सखी योजनेत महिलांना दर महिन्याला 7000 रुपये मिळून शकता.
Bima sakhi yojana in marathi online apply या लेखात आपण ही योजना काय आहे? महिलांना नेमका कोणता आर्थिक लाभ होऊ शकतो? हे जाणून घेऊ या.
Bima sakhi yojana in marathi eligibility
बिमा सखी योजना पात्रता :
- अर्जाच्या तारखेनुसार किमान पूर्ण वय 18 वर्षे असावे. प्रवेशासाठी कमाल वय 70 वर्षे असेल (शेवटचा वाढदिवस)
- सदर योजना फक्त महिलांसाठी असणार आहे.
- किमान पात्रता – 10वी उत्तीर्ण.
- योजनेंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही महामंडळाचा कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही.
- LIC ची बिमा सखी (MCA योजना) ही केवळ महिलांसाठी असलेली स्टिपेंडरी योजना आहे , ज्याचा कालावधी 3 वर्षांचा आहे.
बिमा सखी योजना मुख्य उद्दीष्टे :
ग्रामीण आणि शहरी महिलांना स्वावलंबी बनवणे हा “बिमा सखी योजना चा मुख्य उद्देश आहे. |
योजने अंतर्गत महिलांना विमा पॉलिसी विकण्याचे प्रशिक्षण दिले जाईल जेणे करून त्यांचे उत्त्पन्न वाढेल आणि कुटुंबाची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होईल. |
सदर योजना ग्रामीण आणि शहरी भागात विमा सेवांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. |
योजने अंतर्गत महिलांना मासिक वेतन, प्रोत्सहन रक्कम आणि कमिशन असे आर्थिक लाभ दिले जातील. |
महिलाना बिमा एजन्ट म्हणून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे.Bima sakhi yojana in marathi online apply |
बिमा साखरी योजना अंतर्गत आर्थिक लाभ किती मिळणार?
वेतन वर्ष | दरमहा मासिक वेतन |
पहिले वर्ष | 7000 /- रुपये |
दुसरे वर्ष | रु.6,000/- (पहिल्या स्टायपेंडरी वर्षात पूर्ण झालेल्या पॉलिसींच्या किमान 65% च्या अधीन राहून दुसऱ्या स्टायपेंडरी वर्षाच्या संबंधित महिन्याच्या शेवटी लागू आहेत) |
तिसरे वर्ष | रु. 5,000/- (दुसऱ्या स्टायपेंडरी वर्षात पूर्ण झालेल्या पॉलिसींच्या किमान 65% च्या अधीन राहून तिसऱ्या स्टायपेन्डरी वर्षाच्या संबंधित महिन्याच्या शेवटी लागू आहेत)Bima sakhi yojana in marathi online apply |
Bima sakhi yojana in marathi online
बिमा सखी योजना ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा ⇐ |
इतर सरकारी योजनेची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
- वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून बिमा सखी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे.
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Bima sakhi yojana in marathi online apply