Indian Post Bharti 2025 in marathi last date भारतीय डाक विभाग सांगली, अंतर्गत “कमिशन एजंट” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे ठेवण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी आकर्षक मासिक वेतन दिले जाणार आहे.
Indian Post Bharti 2025 in marathi last date
मा, अधीक्षक डाकघर, सांगली विभाग हे डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा च्या विक्रीसाठी कमिशन तत्त्वावरील एजंट पॅनल थेट मुलाखतीद्वारे तयार करणार आहेत. खालील अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली 416416 यांच्या कार्यालयात उपस्थित राहावे.
इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज, बायो डाटा, वय/ शैक्षणिक पुरावा, आवश्यक प्रमाणपत्र व अनुभवाचे प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे.
Indian Post Bharti 2025 Details
महत्वाची माहिती | तपशील |
विभागाचे नाव | भारतीय डाक विभाग सांगली |
कॅटेगरी | केंद्र शासनाची नोकरी |
पदाचे नाव | “कमिशन एजंट” |
शैक्षणिक पात्रता | 10 वी पास (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा) |
परीक्षा शुल्क | कोणतेही शुल्क नाही |
वयोमर्यादा | 18 ते 50 वर्ष असावे |
वेतनश्रेणी/पगार | नियमानुसार (PDF पहा) |
अर्ज करण्याची पद्धत | थेट मुलाखत |
मुलाखत दिनांक | 21 मार्च 2025 |
निवड प्रक्रिया | मुलाखतीद्वारे |
नोकरी ठिकाण | सांगली, महाराष्ट्रIndian Post Bharti 2025 in marathi last date |
मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचा पत्ता व दिनांक :
दिनांक 21 मार्च 2025
प्रवर अधीक्षक डाकघर,
सांगली विभाग,
सांगली 416416
पात्रता व अटी :
- शैक्षणिक पात्रता – अर्जदाराने केंद्र /राज्य सरकारद्वारे 10 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे.
- श्रेणी : बेरोजगार/स्वयंरोजगार युवक, माजी जीवन सल्लागार / Insurance कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, ग्राम प्रधान,
Indian Post Bharti 2025 Notification PDF
भरतीची अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
इतर सरकारी भरतीची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
- या भारतीकरिता अर्ज फक्त ऑफलाईन /ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 रोजी आहे.
- अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.Indian Post Bharti 2025 in marathi last date
सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.Indian Post Bharti 2025 in marathi last date |