PMRDA Sector 12 latest news पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) Sector 12 फेज 2 मधील नवीन प्रकल्पामध्ये AI Tools चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी प्रकल्पाबरोबर इतर विकासकामांचा दर्जा आणि त्यामध्ये अचूकता येणास मदत होईल. प्रकल्प उभारताना अचूक नियोजन, जागेची टॉपोग्राफी, जमिनीची उपलब्धता, कामामधील संभाव्य त्रुटी दूर करणे आणि प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सिव्हिल थर्डी सारख्या यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे.
PMRDA Sector 12 latest news
PMRDA ने या नवीन AI टूल्स वापर प्रकल्पामध्ये सुरु केला आहे. सेक्टर 12 फेज 2 येथील नवीन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम करताना, त्याचा अचूक वापर होतो, यामुळे वेळेची बचत होणार आहे. तसेच एक उत्तम प्रकल्प उभा राहू शकेल.
AI टूल्स असे करेल काम :
वेगवेगळे प्रकल्प आणि एकूण नियोजनामध्ये या आर्टिफिशीयल इंटेलिजंट (AI Tools) याचा वापर करता येणार आहे. या माध्यमातून संबधीत कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय राहणार आहे. या माध्यमातून टाऊन प्लानिंग, टॉपोग्रापी, पॉप्युलेशन, फोरकास्ट, फायर फायटिंग स्टेशन यासाठी वापर करता येऊ शकतो.
यामुळे प्रकल्पाच्या खोलीपासून ते मलनिस्सारण वाहिनीची मोजमापे अचूकपणे घेता येतील. परिणामी प्रकल्पातील अडचणी, निकृष्टपणा, संभाव्य धोके या नवीन यंत्रणेमुळे टाळणार आहेत.PMRDA Sector 12 latest news
PMRDA New Update
PMRDA भोसरी सेक्टर 12 फेज 2 मध्ये साकारली जाणार 6452 परडवणारी घरे उभारण्यात येणार आहे, PMRDA कडून दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. असा असणार प्रकल्प दुसरा टप्पा, पार्किंगसह 14 मजल्यांच्या 47 इमारती असणार आहे या साठी एकूण घरांची संख्या 6452 इतकी मोठी घरांची संख्या असणार आहे. अचूक कामे करता यावी म्हणून या नवीन AI प्रमाणाचा वापर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS ) 29.55 sq M. 1BHK घरे, 25.70 sq M. 1RK = 332 घरे, लघु उत्पन्न घटकांसाठी (LIG ) 59.27 Sq M. 2BHK = 1,456 घरे, 48.89 Sq M. 2BHK = 1,344 घरे आहेत, प्रकल्पाची एकूण किमंत 730 कोटी असणार आहे.
प्रकल्प मोठा असल्याने जमिनीबाबत हि नवी यंत्रणा मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरणार आहे. प्रकल्प उभा करताना जमिनीची एकूण उपलब्धता, याचे खाचखळगे, पावसाचे साचणारे पाणी, पाण्याचा निचरा, प्रवाहाची दिशा, प्रकल्पातील येणाऱ्या अडचणी आणि प्रकल्पासाठी लागणार वेळ या सर्व बाबी अचूकपणे सांगणार आहेत. त्यामुळे शासनाच्या पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे.PMRDA Sector 12 latest news
घरांची संख्या आणि तपशील | |
आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) | A) 29.55 sq M. 1BHK = 3,320 घरे |
B) 25.70 sq M. 1RK = 332 घरे | |
लघु उत्पन्न घटकांसाठी (LIG) | A) 59.27 Sq M. 2BHK = 1,456 घरे |
B) 48.89 Sq M. 2BHK = 1,344 घरे | |
एकूण | 6452 |

इतर प्रकल्पाची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||PMRDA Sector 12 latest news