ST महामंडळाची नवीन योजना, 1200 रु. भरा आणि महाराष्ट्रात कुठेही मनसोक्त फिरा, आवडेल तिथे प्रवास | MSRTC 4 days pass price

MSRTC 4 days pass price महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ “आवडेल तेथे कोठेही प्रवास” या योजनेअंतर्गत प्रवाशांना राज्यभर अतिशय अल्प दरात फिरण्याची संधी उपलब्ध करून देते. ही योजना 1988 पासून प्रवाशांसाठी राबवली जात आहे. या योजने अंतर्गत 7 दिवस आणि 4 दिवसांच्या कालावधीसाठी पास दिला जातो. यात साध्या आणि शिवशाही या दोन्ही प्रकारच्या बसमधून तुम्ही प्रवास करू शकता. परंतु त्यासाठी पासचे दर वेगवेगळे आहेत.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MSRTC 4 days pass price

शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक पालक मुलांना कुठेतरी फिरायला घेऊन जाण्याचा प्लान करत आहेत. तसेच हा पर्यटनाचा देखील काळ आहे. या काळात अनेक लोक राज्यात विविध ठिकाणी हिल स्टेशनला फिरायला जातात. तुम्ही देखील राज्यात किंवा राज्याबाहेर कुठे फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

कारण येथे आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या म्हणजेच एसटी बसच्या एका खास पासविषयी माहिती देत आहोत. या पासच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकता. 

Msrtc 4 days pass 2024 price

पासचे प्रकार :

दोन प्रकारचे पास देण्यात येते – 4 दिवसांचा पास आणि 7 दिवसांचा पास. या पासची किंमत वयानुसार आणि बसच्या प्रकारानुसार बदलते. 

प्रौढ व्यक्तींसाठी पास किंमत (4 दिवस) :

साधारण बस : रुपये 700 /-
निमआराम बस : रुपये 900 /- 
आराम बस / शिवनेरी : रुपये 1200 /-
आराम +निमआराम : रुपये 1500 /-
सर्व प्रकारच्या बसेस : रुपये 2000 /-

 

प्रौढ व्यक्तींसाठी पास किंमत (7 दिवस) :

साधारण बस : रुपये 1200/-
निमआराम बस : रुपये 1500 /- 
आराम बस / शिवनेरी : रुपये 2000 /-
आराम +निमआराम : रुपये 2500 /-
सर्व प्रकारच्या बसेस : रुपये 3500 /-

 

विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत : 

  • विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के सवलत (वैध विद्यार्थी ओळखपत्र सादर करणे आवश्यक)
  • 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 30 टक्के सवलत (वय सिद्ध करणारे प्रमाणपत्र आवश्यक)MSRTC 4 days pass price

MSRTC 4 days pass online booking

MSRTC ने ऑनलाईन पास सुविधा उपलब्ध करून दिले आहे. 

अधिकृत वेबसाईटवर www.msrtc.gov.in वर जा.
‘ट्रॅव्हल पास’ ऑप्शनवर क्लिक करा.
आवश्यक संपूर्ण माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा. 
तुम्ही बुक केलेला पास ई-मेलद्वारे प्राप्त होईल. 

 

MSRTC ने ऑफलाईन पास सुविधा खालीलप्रमाणे : 

जवळच्या ST आगरा मध्ये जाऊन पास काउंटर वर संपर्क करा.
आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा अन्य वैध ओळखळपत्र सादर करावे.
पास काढण्यासाठी आवश्यक अर्ज भरावा.
यानंतर पासच्या प्रकारानुसार निश्चित शुल्क भरावे.
कागदपत्रे आणि शुल्क तापसल्यानंतर पास जारी केला जाईल. MSRTC 4 days pass price

 

ऑनलाईन पास बुकिंग लिंक  येथे क्लिक करा ⇐
इतर महत्वाची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||MSRTC 4 days pass price

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment