12 वी पास आहात? पुणे महानगरपालिका महामंडळ अंतर्गत ‘चालक’ पदासाठी मेगा भरती सुरु | PMPML Bharti 2025 Notification

PMPML Bharti 2025 Notification पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) अंतर्गत “चालक” पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असून, या पदासाठी शैक्षणिक पात्रता SSC/HSC पास असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहणे गरजेचे आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PMPML Bharti 2025 Notification

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.  मुलाखतीची सविस्तर माहिती मुलाखतीचे ठिकाण श्री बालाजी रोडलाइन्स, हडपसर PMPML डेपो, पुणे-सोलापूर रोड, पुणे ४११०२८. येथे आहे.

उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, व SSC/HSC प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे मुलाखतीसाठी सोबत आणणे अनिवार्य आहे. याशिवाय पोलिस व्हेरिफिकेशन व वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे.

PMPML Recruitment  2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
पदाचे नाव   “चालक”
शैक्षणिक पात्रता  10 वी व 12 वी  उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा.)
परीक्षा शुल्क  कोणतेही शुल्क नाही 
वेतनश्रेणी/पगार  नियमानुसार (PDF पहा)
नोकरी ठिकाण  पुणे महाराष्ट्र्र
अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन /मुलाखत 
निवड प्रक्रिया  मुलाखतद्वारे  PMPML Bharti 2025 Notification
मुलाखत पत्ता  श्री बालाजी रोडलाइन्स, हडपसर PMPML डेपो, पुणे-सोलापूर रोड, पुणे ४११०२८.

 

आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे : 

  • आधार कार्ड झेरॉक्स 
  • पॅनकार्ड झेरॉक्स 
  • ड्रायव्हिंग लायसन्स झेरॉक्स
  • बॅच क्रमांक
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे ४ फोटो
  • SSC/HSC प्रमाणपत्र
  • अ‍ॅड्रेस पुरावा
  • रहिवासी दाखला
  • ट्रेनिंग सर्टिफिकेट
  • पोलिस चारित्र पडताळणी दाखला
  • वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रPMPML Bharti 2025 Notification

मुलाखतीचा पत्ता :

श्री बालाजी रोडलाइन्स,
हडपसर PMPML डेपो,
पुणे-सोलापूर रोड, पुणे ४११०२८.

PMPML Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
इतर सरकारी भरतीची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जोईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.


महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.PMPML Bharti 2025 Notification
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment