Free ration scheme in Maharashtra 31 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला रेशन कार्डची ई- केवायसी कारवाई पूर्ण करावी लागणार आहे. तसे न केल्यास शेतकरी, महिला व इतर नागरिकांचे रेशन बंद होऊ होणार आहे याबाबत महाराष्ट्र सरकारने निर्णय जारी केला आहे. त्यामुळे लवकरार लवकर Ekyc करून घेणे आवश्यक आहे. ई-केवायसी म्हणजे तुमच्या रेशनकार्ड वर असलेल्या सदस्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी रेशन कार्डशी आपले आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक असेल.
Free ration scheme in Maharashtra
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक पुरवठा विभागाच्या वतीने राशन कार्ड धारकांना धान्य पुरवठा अबाधीत राहावा,यासाठी एक E- KYC करण्याची सूचना दिली होती. यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत अवधी देण्यात आली होती. आता मार्च अखेर पर्यंत रेशन कार्ड वर नमूद सदस्यांची केवायसी न झालेल्या सदस्यांची नावे व वरून राशन कार्ड वर धान्य पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे, मात्र सरकारने यासाठी आता आधार प्रमाणीकरण आणि e-KYC साठी राशन कार्ड धारकांसाठी अगदी सोपा उपाय उपलब्ध करू दिला आहे.
Aadhar link to Ration card online Maharashtra
MERA E KYC अँप वरून खालीलप्रमाणे सोपी ekyc करण्याची
गुगल प्ले स्टोअरवर “Mera eKYC” सर्च करून हा अप्प इन्स्टॉल करा. यासोबतच आधार फेस आरडी App डाउनलोड करा. |
“राज्य निवडा” वर क्लिक करा आणि तुमचे राज्य निवडा. जर तुमचे राज्य यादीत नसेल,तर तुम्ही कोणतेही वेगळे राज्य निवडू शकता आणि त्यानुसार तुमच्या फोनचे स्थान सेट करू शकता. |
आधार क्रमांक प्रविष्ट करा. यानंतर जनरेट OTP या बटणावर क्लिक करा. यानंतर आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी मिळेल. |
ओटीपी पडताळणी पूर्ण करा मोबाईलवर आलेला OTP एंटर करा. |
स्क्रीनच्या तळाशी असलेल्या फेस e-KYC बटणावर क्लिक करा. यात दिलेला कॅमेरा वापरून आपला चेहरा स्कॅन करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा. यात चेहरा यशस्वीरित्या स्कॅन केल्यानंतर e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.Free ration scheme in Maharashtra |
Ekyc करण्याची ऑफलाईन प्रक्रिया :
आपल्या जवळच्या रेशन दुकानात भेट द्या. |
त्यानंतर रेशनकार्ड दुकानदारांकडून ई-केवायसी फॉर्म भरून द्या. |
फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती पूर्णपणे भरून घ्या. |
फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा म्हणजे आधार कार्ड, रेशनकार्ड आणि बँकेचे पासबुक ची झेरॉक्स. |
फॉर्म दुकानदाराकडे द्या नंतर दुकानदार POS मशीनवर ओळख सत्यापित करेल. |
नंतर दुकानदार तुमचा अंगठा POS मशीनवर ठेऊन आणि तुमची ओळख सत्यापित करेल. |
असाच प्रयेक रेशन कार्डवरील सदस्यचे POS मशीनवर अंगठा ठेऊन ई-केवायसी करेल. |
तुमचा अंगठा यशवीरित्या स्कॅन झाल्यावर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. |
आवश्यक कागदपत्रे :
- रेशन कार्ड
- आधार कार्ड (बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक)
- बँक पासबुक
- संपूर्ण सदस्याचे आधार कार्ड झेरॉक्सFree ration scheme in Maharashtra
Ration Card e KYC online
Ekyc ऑनलाईन लिंक | येथे क्लिक करा ⇐ |
इतर सरकारी माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Free ration scheme in Maharashtra