लाडक्या बहिणीसाठी केंद्राची नवी सरकारची योजना ! 02 लाखाचं सरकारी कर्जावर 5 टक्के व्याज, योजनेची माहिती पहा | Swarnima yojana in marathi apply online

Swarnima yojana in marathi apply online सामाजिक न्याय आणि समीकरण मंत्रालयाने मागास्वर्गीगीय महिला उद्योजकांना दरवर्षी 5 टक्के व्याजदराने 2 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळविण्यासाठी एक मुदत कर्ज योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. ज्यामुळे त्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळते. हि योजना राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (NBCFDC ) द्वारे सुरु केली जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Swarnima yojana in marathi apply online

पंतप्रधान यांनी महिला उद्योजकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे स्वर्णिमा योजना अंतर्गत मागासवार्गीय महिलांना 02 लाख रुपयांपर्यंत कर्ज अवघ्या 5 टक्के व्याजदराने दिल जाणार आहे. कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची हि उत्तम संधी आहे. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मार्फत राबवली जात आहे. 

सदर योजना केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांना पूरक असून, महिला उद्योजकांसाठी मोठी संधी ठरू शकते. महिला उद्योजकांनी योजनेचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करावा या लेखात योजनेची माहिती, अटी, फायदे, पात्रता आणि इतर सविस्तर माहिती दिली आहे. 

योजनेसाठी आवश्यक पात्रता : 

अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष दरम्यान असावे.
अर्जदार उद्योजक असणे आवश्यक आहे. 
अर्जदाराचे एकूण वार्षिक कुटुंबिक उत्पन्न प्रतिवर्षी रुपये 3 लाखापेक्षा कमी असेल पाहिजे. 

 

योजनेचे असणारे फायदे : 

स्वयंरोजगारासाठी दरवर्षी 5 टक्के दराने रुपये 2 लाख अनुदानाची रक्कम (उर्वरित रक्कम लाभार्त्याने स्वतःची मालकीची असावी.
लाभार्थी महिलेला प्रकल्पावर रुपये 2 लाख पर्यंतची कोणतीही रक्कम स्वतः गुंतवण्याची आवश्यकता नाही. Swarnima yojana in marathi apply online

 

आवश्यक कागदपत्रे : 

ओळखीचा पुरावा 
रेशन कार्ड 
अधिवास प्रमाणपत्र 
जात प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गासाठी)
अर्जदाराचा पासपोर्ट साइज फोटो 
आधारकार्ड 
पॅनकार्ड 

 

New Swarnima Scheme apply online

स्वर्णिमा योजना साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणतेही सुविधा नाही. सदर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. 

पात्र अर्जदाराने जवळच्या एस सी ए कार्यालयात भेट द्यावी. महिलांसाठी स्वर्णिमा योजनेसाठी विहीन नमुन्यात अर्ज करावा. तुम्हाला तुमचे जवळचे एस सी ए कार्यालय पुढील लिंकवर मिळेल ⇔  https://nsfdc.nic.in/channel-patrners/scas
अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि गरजा आणि व्यवसाय आणि प्रशिक्षण आवश्यकता निवड, जर काही असेल तर नमूद करा.
तुमचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे त्याच SCA कार्यालयात जमा करा. अर्जाची तपासणी केल्यानंतर, SCA कडून कर्ज मंजूर केले जाईल. Swarnima yojana in marathi apply online

 

FQA : 

प्रश्न : स्वर्णिमा योजना मध्ये किती कर्ज मिळते?
उत्तर : 02 लाख रुपये. 

प्रश्न : योजेनेमधून मिळणारे कर्जाचे व्याजदर किती असेल?
उत्तर : 02 लाख रुपयांपर्यंत कर्ज अवघ्या 5 टक्के व्याजदराने दिल जाणार आहे.

प्रश्न : कर्जाची परतफेड कधीपर्यंत करावी लागेल ?
उत्तर : कर्जाची परतफेड जास्तीत जास्त 8 वर्ष तिमाही हफ्त्यामध्ये करायची आहे. 

इतर सरकारी योजनांची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Swarnima yojana in marathi apply online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment