खुशखबर; पुणे विभागामध्ये 2 लाख घरे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मिळणार, त्वरित अर्ज करा | Pune pradhan mantri awas yojana

Pune pradhan mantri awas yojana पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PMAY) पुणे विभागात २०२५-२६ साठी 2 लाख 12 हजार घरे गरीब लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. सपाट भागासाठी, प्रति युनिट 1 लाख 20 हजार अर्थी मदत आणि डोंगराळ भाग, कठीण भागांसाठी प्रति युनिट 1 लाख 30 हजार आर्थिक मदत दिली जाणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इच्छुक लाभार्थी कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी 3 टक्के कमी व्याजदराने 70 हजारापर्यंत संथात्मक वित्त (कर्ज) मिळवू शकतात. अनुदानासाठी पात्र असलेली कमाल मूळ रक्कम 2 लाख इतकी आहे.

Pune pradhan mantri awas yojana 

PMAY या याजेनचे उद्धिष्ट ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबाना आणि अस्थिर आणि जीर्ण घरामध्ये राहणाऱ्यांना मूलभूत सुविधांसह पक्के घर उपलब्ध करून देणे आहे. त्याचे तात्काळ उद्धिष्ट ग्रामीण भागातील 1 कोटी कुटुंबाना समाविष्ट करणे आहे. जे बेघर आहे किंवा अस्थिर /जीर्ण घरांमध्ये राहतात आणि स्थानिक साहित्य, डिझाइन आणि प्रशिक्षित गवंडी वापरून लाभार्थ्यांकडून उच्च दर्जाची घरे बांधण्याचा उद्देश असतो. 

जिल्हा आणि घरांचा तपशील : 

जिल्हा  घरे 
पुणे  ३५,८७६ 
कोल्हापूर  ४१,५८५ 
सांगली  ३१,४९६ 
सातारा  ४०,७८१ 
सोलापूर  ६३,२१४ 
पुणे विभाग  एकूण २,१२,९४३ 

 

योजनेचे काय फायदे आहेत?

  • सपाट भागांसाठी, प्रति युनिट 1 लाख 20 हजार आर्थिक साहाय्य 
  • डोंगराळ भाग, कठीण भागांसाठी प्रति युनिट 1 लाख 30 हजार आर्थिक साहाय्य 
  • इच्छुक लाभार्थी कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी 3 टक्के कमी व्याजदराने कर्ज घेऊ शकतात.
  • 70 हजारापर्यंतचे संस्थामक वित्त कर्ज मिळू शकते. 
  • अनुदानासाठी पात्र असलेली कमाल मूळ रक्कम दोन लाख आहे. घरचा किमान आकार 25 चौरस मीटर असावा, ज्यामध्ये स्वच्छ अन्न शिजवण्यासाठी साम्प्रीत क्षेत्राचा समावेश असेल. 
  • इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे थेट बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट ऑफिस खात्यामध्ये पैसे दिले जाते. 

PMAY योजनेसाठी आवश्यक पात्रता : 

  1. लाभार्थी कुटुंबामध्ये, पती पत्नी व अविवाहित मुले/मुली (वय वर्ष 18 खालील मुले/मुली) यांचा समावेश असेल.
  2. या योजने अंतर्गत कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर देशाच्या कोणत्याही भागात पक्के घर नसावे.
  3. EWS कुटुंबे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असलेली कुटुंबे आहेत.
  4. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.Pune pradhan mantri awas yojana

आवश्यक कागदपत्रे :

लाभार्थीचे आधार कार्ड (आधारकार्ड नुसार नाव, जन्मतारीख, आधार नंबर)
कुटुंबातील इतर सदस्यांचे आधारकार्ड,
पॅनकार्ड पॅनकार्ड 
उत्पनाचा दाखला 
बँक पासबुक (आधार लिंक केले असेल पाहिजे)
जात प्रमाणपत्र ( ST /SC / OBC करिता)
पासपोर्ट फोटो 
आधार लिंक असलेला मोबाइल नंबर

Pune pradhan mantri awas yojana
Pune pradhan mantri awas yojana

Pune pradhan mantri awas yojana apply online

प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा ⇐
इतर सरकारी योजना माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Pune pradhan mantri awas yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment