सरकारी GR : आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढणार ! तुम्हाला पण आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याची संधी | Csc center registration in marathi

CSC Center Registration in Marathi महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी ”आपले सरकार सेवा केंद्रे” यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत निवेदन करुन घोषणा केली.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

CSC Center Registration in Marathi

भारत सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत कॉमन सर्विस सेंटर हा महत्वाचा प्रकल्प आहे जो या माध्यमातून भारतातील प्रत्येक गावातून अधिनिक अश्या ऑनलाईन सेवा या CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर (CSC Center) च्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या महाराष्ट्रात राज्यामध्ये CSC Center ला आपले सरकार सेवा केंद्र म्हणून ओळखले जाते यात सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा या केंद्रातून दिल्या जातात. 

महत्वाच्या घोषणा : 

  • 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात 2 सेवा केंद्र 
  • 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात 4 सेवा केंद्र 
  • महानगरपालिका क्षेत्रात अधिक केंद्रे उपलब्ध 
  • सेवा शुल्क रुपये 20 /- वरून रुपये 50 होणार 
  • घरपोच सेवा सुरु 100 शुल्क 

नवीन सेवा शुल्काचे वाटप :

  • राज्य सेतू केंद्र ५% (रुपये २.५ )
  • महाआयटी : २०% (रुपये १० )
  • जिल्हा सेतू सोसायटी १० (रुपये ५ )
  • VLE (सेवा केंद्र चालक) ६५% (रुपये ३२.५०)

महाराष्ट्र सरकारने आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता तुम्हीही सेवा केंद्र चालक (VLE) बनून अधिकृतपणे शासकीय सेवा देऊ शकता.CSC Center Registration in Marathi

पात्रता आणि अटी :

  • शिक्षण: किमान 10वी उत्तीर्ण
  • वय: 18 वर्षे किंवा त्याहून अधिक
  • संगणक ज्ञान आवश्यक
  • केंद्र सुरू करण्यासाठी जागा आवश्यक
  • इंटरनेट आणि प्रिंटर सुविधा असणे गरजेचे

CSC Registration Online

ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया :

  • स्टेप 1: आपले सरकार सेवा केंद्राच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.
  • स्टेप 2: नवीन VLE नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
  • स्टेप 3: तुमचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक माहिती भरा.
  • स्टेप 4: आवश्यक दस्तऐवज अपलोड करा.
  • स्टेप 5: अर्ज सबमिट करा आणि पडताळणीसाठी प्रतीक्षा करा.

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड / पॅन कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • रहिवासी पुरावा
  • दुकान भाडे करारनामा / मालकी हक्क पत्र
  • पासपोर्ट साइज फोटो

परवानगी आणि प्रशिक्षण :

  • अर्ज मंजूर झाल्यानंतर प्रशिक्षण दिले जाईल.
  • सेवा केंद्रासाठी अधिकृत परवाना मिळेल.
  • केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर आणि लॉगिन माहिती मिळेल.

सेवा केंद्र सुरू करून काय मिळणार?

  • शासनमान्य प्रमाणपत्र
  • सरकारी सेवा पुरवण्यासाठी अधिकृत परवाना
  • शासकीय सेवा शुल्कातून उत्पन्न मिळण्याची संधीCSC Center Registration in Marathi
इतर सरकारी माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||CSC Center Registration in Marathi

Leave a Comment