PMRDA E Auction Date 2025 पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण (PMRDA) चे शिल्लक गाळे (shop) आणि रो हाऊसच्या ई-लिलावासाठी मोठा प्रतिसाद मिळाला आहे. एकूण 22 आणि चार रो हाऊससाठी 472 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. 08 एप्रिल 2025 या तारखेला ई-लिलाव केला जाणार आहे. सदरची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा माहिती मिळेल.
PMRDA E Auction Date 2025
पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण (PMRDA) शिल्लक गाळे आणि रो हाऊस च्या ई-लिलाव करण्यासाठी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार 08 एप्रिल 2025 दिवशी ई-लिलाव केला जाणार आहे. प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 30 कॉन्व्हिसिन्ग शॉपिंग सेंटरमध्ये पाच व्यापारी गाळ्यांचा समावेश आहे. सेक्टर 12 मधील गृहयोजना क्रमांक एक आणि दोन मधील उवर्रीत 16 व्यापारी दुकाने आहेत.
सेक्टर क्रमांक 4 मधील दुकान क्रमांक सहामधील एका गाळ्याचा समावेश आहे. सर दुकान अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सेक्टर 6 मधील चार रो हाऊस आहेत यामध्ये रो हाऊस क्रमांक A 5 , रो हाऊस क्रमांक B 6 रो हाऊस क्रमांक A 8 , आणि रो हाऊस क्रमांक B 8 , अशा एकूण 22 गाळे आणि 4 रो हाऊस यांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे.
PMRDA E Auction
सदर ई-लिलाव इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. 24 मार्च पर्यंत अंतिम मुदत होती. यामध्ये एकूण 272 नागरिकांनी अर्ज केला आहे. 8 एप्रिल 2025 (PMRDA E Auction Date 2025) रोजी ऑनलाईन पद्धतीने ई- लिलाव होणार आहे. मानवी हस्तपेक्षा शिवाय हि प्रक्रिया होणार असल्याची माहिती जमीन व मालमत्ता विभागाचे उपयुक्त यांनी दिली आहे.
गाळ्यांचा (Shop) चा तपशील :PMRDA E Auction Date 2025
भोसरी सेक्टर 12 मधील गाळे (दुकान, Shop) |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.6 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.2 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.5 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.4 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.3 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.1 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.8 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.6 |
Sector 12, LIG-Building No.B6 Shop No.7 |
Sector 12, LIG-Building No.A22 Shop No.4 |
Sector 12, LIG-Building No.A22 Shop No.1 |
Sector 12, EWS-Building No.B13 Shop No.11 |
Sector 12, EWS-Building No.B10 Shop No.5 |
Sector 12, EWS-Building No.A5 Shop No.2 |
Sector 12, EWS-Building No.B10 Shop No.9 |
Sector 12, EWS-Building No.A6 Shop No.8 |
Sector 12, EWS-Building No.A11 Shop No.12 |
सेक्टर 30 मधील गाळे (दुकान, Shop ) |
Sector 30 Shop No.16 |
Sector 30,shop 31 |
Sector no. 30,shop 29 |
सेक्टर 04 मधील गाळे (दुकान, Shop ) |
Sector 4,Shop 6 |
Sector 4,Shop 6 |
सेक्टर 06 रो -हाऊस |
Sector 6 Row House A8 |
Sector 6,Row House No. A5 |
Sector 6 Row House B8 |
Sector 6 Row House B6 |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||PMRDA E Auction Date 2025