GPS Map Camera म्हणजे काय? फोटोवर पत्ता, वेळ, आणि तारीख दाखवणारे अँप | GPS Map Camera in Marathi

GPS Map Camera (GPS Map Camera in marathi) म्हणजे एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन किंवा कॅमेरा फीचर जे फोटो काढताना त्यामध्ये GPS (स्थान), तारीख, वेळ आणि पत्ता यांची माहिती थेट फोटोवर दर्शवते. हे अ‍ॅप खास करून फील्ड वर्क, ट्रॅव्हल, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स, रिपोर्टिंग, किंवा इव्हिडन्स कलेक्शनसाठी उपयुक्त आहे.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

GPS Map Camera in Marathi

GPS Map Camera हे एक खास मोबाइल अँप आहे जे फोटो काढताना त्या फोटोवर तारीख, वेळ, स्थान (Location), GPS कॉडीर्नेट्स आणि पूर्ण पत्ता आपोआप दाखवत. याला जिओटेकिंग कॅमेरा अँप असंही म्हणतात. GPS Map कॅमेरा (GPS Map Camera in marathi) हे एक अत्यंत उपयुक्त अ‍ॅप आहे, विशेषतः जेव्हा तुम्हाला ठिकाण, तारीख, वेळासह पुरावा म्हणून फोटो हवेत. हे अ‍ॅप आजच्या डिजिटल युगात प्रामाणिक आणि अचूक डॉक्युमेंटेशन साठी खूपच उपयोगी ठरतं.

कोणासाठी उपयुक्त?

  • शेती निरीक्षणासाठी (Agri Field Work)
  • बांधकाम प्रगती रिपोर्टिंग
  • सरकारी कर्मचारी / NGO प्रोजेक्ट्स
  • प्रवास किंवा ट्रेकिंग डेटा लॉगिंग
  • पुरावा फोटोग्राफी (Evidence Collection)

Gps Map Camera in marathi online

GPS Map Camera चे वैशिष्ट्ये (Features in Marathi):

1. स्थान (Location) माहिती
– फोटोमध्ये GPS कोऑर्डिनेट्स (अक्षांश व रेखांश) दिसतात.
– जिओ-टॅगिंग फिचरद्वारे फोटोला अचूक लोकेशन जोडले जाते.

2. तारीख व वेळ (Date & Time Stamp)
फोटोमध्ये त्या क्षणाची तारीख आणि वेळ आपोआप टाकली जाते.

3. पत्ता (Address Tag)
पूर्ण पत्ता (जसे की गाव, शहर, राज्य) फोटोवर दिसतो.
काही अ‍ॅप्समध्ये तुम्ही पत्ता स्वतः निवडू शकता.

4. कस्टम वॉटरमार्क
कंपनीचे नाव, प्रोजेक्टचे नाव, युजरनेम किंवा इतर माहिती वॉटरमार्क स्वरूपात जोडता येते.

5. सामायिकरण (Sharing)
फोटो PDF मध्ये कन्व्हर्ट करून रिपोर्ट बनवता येतो.
WhatsApp, Email किंवा Cloud मध्ये सहज शेअर करता येतो.

कसे वापरावे?

1. अ‍ॅप स्टोअरमधून GPS Map Camera डाऊनलोड करा.
2. अ‍ॅप ओपन केल्यानंतर लोकेशन, कॅमेरा आणि स्टोरेज परवानग्या द्या.
3. सेटिंग्समध्ये जाऊन कोणती माहिती (जसे की तारीख, वेळ, पत्ता) दाखवायची हे निवडा.
4. फोटो काढा – आणि फोटोवर सगळी माहिती दिसेल.
5. तुम्ही तो फोटो PDF मध्ये रूपांतरित करून रिपोर्ट म्हणून वापरू शकता.

अँप्स कसे निवडावे ?

  • सरकारी प्रकल्प, शेती किंवा फील्डवर्कसाठी : GPS Camera Pro 2025 किंवा GPS Map Camera 2025 हे अ‍ॅप्स उपयुक्त ठरतील.
  • प्रवास, ट्रेकिंग किंवा ट्रॅव्हल ब्लॉगिंगसाठी : GPS Camera & GPS Earth Maps किंवा Timestamp Camera हे अ‍ॅप्स वापरावीत.
  • औद्योगिक किंवा व्यावसायिक वापरासाठी : SpotLens अ‍ॅप उपयुक्त आहे.

लोकप्रिय GPS Map Camera अँप्स :

अप्सचे नाव  वैशिष्ट्ये 
GPS Map Camera पत्ता, तारीख, वेळ, तापमानासह फोटो घेतो
Timestamp Camera वेळ आणि स्थानाची अधिक अचूक माहिती
Photo Exif Editor Exif डेटा बदलण्याची सुविधा
GPS Camera: Photo Tag लोकेशन स्टॅम्पसह फोटो संकलनासाठी उपयुक्त

 

निष्कर्ष :
GPS Map कॅमेरा (GPS Map Camera in marathi) अ‍ॅप हे खास करून अचूक दस्तऐवजीकरण (documentation) साठी वापरले जाते. सरकारी काम, रिपोर्टिंग, आणि फील्डवर्कसाठी हे खूप उपयुक्त ठरते.

इतर महत्वाची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

Leave a Comment