PMRDA सेक्टर 12 फेज 2, 6500 सदनिकांचे 65 टक्के काम पूर्ण, “या” दिवशी पूर्ण होणार प्रकल्प | PMRDA Sector 12 latest News Today

PMRDA Sector 12 latest News Today पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तर्फे (PMRDA) दुसऱ्या टप्यात उभारण्यात येणाऱ्या साडेसहा हजार सदनिकांचे 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. जुलै 2025 मध्ये कामे पूर्ण करण्याचे उद्धिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. त्यानंतर या सदनिकानासाठी सोडत (लॉटरी) काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PMRDA Sector 12 latest News Today

PMRDA तर्फे सेक्टर 12 येथील पहिल्या टप्प्यातील गृहप्रकल्पाचे काम पूर्ण झाले. पहिल्या टप्यात 4 हजार 883 सदनिका उभारण्यात आल्या होत्या. ऑनलाईन लॉटरी पद्धतीने सदनिका लाभार्थ्यांना देण्यात आल्या. पहिल्या टप्प्यातील सदनिकांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सेक्टर १२ येथे दुसऱ्या टप्यात 6 हजार 452 सदनिकांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पावर 730 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. किमती निश्चित करून नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यात येतील. 

PMRDA Sector 12 फेज 2 संपूर्ण माहिती : 

PMRDA भोसरी सेक्टर 12 (PMRDA Sector 12 latest News Today) मध्ये साकारली जाणार 6452 परडवणारी घरे उभारण्यात येणार आहे, PMRDA कडून दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. असा असणार प्रकल्प दुसरा टप्पा, पार्किंगसह 14 मजल्यांच्या 47 इमारती असणार आहे या साठी एकूण घरांची संख्या 6452 इतकी मोठी घरांची संख्या असणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS ) 29.55 sq M. 1BHK घरे, 25.70 sq M. 1RK = 332 घरे, लघु उत्पन्न घटकांसाठी (LIG ) 59.27 Sq M. 2BHK = 1,456 घरे, 48.89 Sq M. 2BHK = 1,344 घरे आहेत, प्रकल्पाची एकूण किमंत 730 कोटी असणार आहे.

घरांची संख्या आणि तपशील : 

घरांची संख्या आणि तपशील 
आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) A) 29.55 sq M. 1BHK = 3,320 घरे
B) 25.70 sq M. 1RK = 332 घरे
लघु उत्पन्न घटकांसाठी (LIG) A) 59.27 Sq M. 2BHK = 1,456 घरे
B) 48.89 Sq M. 2BHK = 1,344 घरे
एकूण  6452

 

सदरील नवीन घरासाठी खालील आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा : 

  • पासपोर्ट साइज फोटो (स्कॅन केलेला)
  • स्वाक्षरी (स्कॅन केलेला)
  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड 
  • जोडीदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • उत्त्पन्न दाखला 
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)
  • मोबाइल नंबर (आधार लिंक असलेला)
  • ई-मेल आयडी
PMRDA Sector 12 latest News Today
PMRDA Sector 12 latest News Today
इतर सरकारी योजनांची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || PMRDA Sector 12 latest News Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment