मोठी बातमी; दहावीचा निकाल जाहीर, नेहमी प्रमाणे मुलींची बाजी, “या” जिल्ह्याचा सर्वात कमी निकाल | Maharashtra SSC Board Result 2025

Maharashtra SSC Board Result 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल ९४.१० % , कोकण विभागाची बाजी ९८.८२ टक्के, नागपूर सर्वात कमी ९०.७८ टक्के निकाल, यंदाही राज्यात मुलींची बाजी आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra SSC Board Result 2025 

नेहमीप्रमाणे मुलींची बाजी : 

दहावी बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण १४ लाख ५५ हजार ४३३ उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींचा निकाल ३.८३ टक्के जास्त आहे.

ऑनलाईन कुठे पाहाल निकाल?

https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org

Maharashtra SSC Board Result 2025 Live

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.

जिल्हा नुसार निकाल टक्केवारी : 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण १४ लाख ५५ हजार ४३३ उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींचा निकाल ३.८३ टक्के जास्त आहे.

दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra SSC Board Result 2025) महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र SSC बोर्डाने आज पुण्यात पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. 1455433 विद्यार्थी पास झाले. एकूण 94 टक्के विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.

ज्या मुलांना परीक्षेमध्ये अपयश आलेले आहे किंवा कमी मार्क पडले असतील तर अशा मुलांनी रिव्होल्युशन री चेकिंग अथवा पुरवणी परीक्षेचा पर्याय वापरावा याविषयी माहिती आपण बघणार आहोत रिचेकिंग याचा अर्थ तुमचा पेपर परत चेक केला जातो त्याच्यामध्ये तुमचे मार्ग काउंट केले जातात रियालुशन मध्ये परत पेपर आपला चेक केला जातो आणि त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षा देखील लवकर होणार आहे त्यामुळे काळजी करू नका अशा प्रकारचा आव्हान बोर्डाने केलेला आहे

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा, पहा संपूर्ण माहिती

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

(Maharashtra SSC Board Result 2025) दहावीचा निकाल लागेल त्या दिवशी या वेबसाइटवर जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकतात. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट ओपन होईल.

Leave a Comment