Mhada lottery 2025 ; चांगला निर्णय, म्हाडाने घरांच्या किंमती कमी केल्या | सुमारे 1.50 लाखापर्यंत सूट

Mhada Housing Prices Reduction घर खरेदी करणाऱ्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. म्हाडाने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (PM Awas योजना) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील शिरढोण आणि खोणी येथील 6248 सदनिकांची विक्री किमंत घटवली असून प्रत्येक सदनिकेच्या किमतीत 1 लाख व 1.5 लाख रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mhada Housing Prices Reduction संपूर्ण माहिती 

कोकण मंडळाच्या ऑक्टोबर 2024 मध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वार जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील शिरढोण येथे 5266 सदनिकांचा समावेश होता. म्हाडाचे संजीव जयस्वाल यांनी या सदनिकांच्या सुधारित विकता किमतीच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून या निर्णयानुसार प्रत्येकी सदनिकेची किंमत तब्बल १.४३.४०४ रुपयांनी घटवण्यात आली आहे. सुधारित विक्री किंमत आता १९.२७.७४२ रुपये इतकी आहे.  

त्याच योजनेत खोणी येथील 1012 अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकाचाही समावेश आहे. या घरांच्या किमतीत प्रत्येकी १,०१,,८०० रुपयाची कपात करण्यात आली असून आता त्या सदनिकांची विक्री किमंत १९,११,७०० रुपये इतकी झाली आहे. 

Mhada Housing Prices Reduction हा निर्णय परवडणाऱ्या घरांच्या उप्लब्धतेकडे मोठे पाऊल मानले जाते असून मध्यमवर्गीय आणि अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घर खरेदी करणे आता आणखी सोपे झाले आहे. म्हाडाच्या या निर्याणामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना अधिक लाभ मिळणार असून घर खरेदीसाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. 

हेही वाचा ; ⇒ पाऊसामुळे सोन्याच्या दरात भारी तेजी, एकाच दिवसात एवढ्या रुपयांची वाढ, सोन्याची आजची किंमत पहा

हेही वाचा ; ⇒ New Rules Car ; नवीन गाडी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे नवीन नियम, संपूर्ण माहिती पहा

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

डिस्क्लेमर : Mhada Housing Prices Reduction या लेखातील माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. योजनेची अचूक माहिती संबंधित शासकीय अधिकृत स्रोतांकडून तपासून घ्यावी. कोणताही निर्णय घेताना स्वतःची जबाबदारीने कृती करावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment