10th Pass Government Job Registration; दहावी पास झालात? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, शासकीय नोकरीसाठी तात्काळ नोंदणी करा

10th Pass Government Job Registration महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने अनेक तरुण शासकीय नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशा परिस्थितीत, शासनाने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. महास्वयंम पोर्टल (Mahaswayam Portal) वर नोंदणी केल्यास विद्यार्थाना शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

10th Pass Government Job Registration

दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी https://www.mahaswayam.gov.in/ या पोर्टलकार जाऊन नोंदणी करू शकतात. नोंदणी केलेल्या उमेदवारांना रोजगार मेळावे, कौशलय विकास प्रशिक्षण, इंटरशिप आणि विविध सरकारी योजना यांचा लाभ मिळतो. 

नोंदणी प्रक्रियेनंतर उमेदवाराला एक रेजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि त्याआधारे त्यांना शासकीय योजनात सहभाग घेता येतो. हे नोंदणी प्रमाणपत्र स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरते. विशेष म्हणजे, यामुळे उमेदवारांना वेळोवेळी नोकरीच्या संधी बाबत माहिती मिळत राहते. 

नोंदणीसाठी आवश्यक बाबी पुढीलप्रमाणे : 

  • नाव, जन्मतारीख, पत्ता, जिल्हा, तालुका 
  • शैक्षणिक पात्रता (किमान दहावी)
  • आधार नंबर, ई-मेल, आणि मोबाइल क्रमांक 
  • फोटो आणि ओळखपत्र 

नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी रेजिट्रेशन प्रमाणपत्र जतन करून ठेवावे. अधिक माहितीसाठी जिल्हा रोजगार मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधा. 

हेही वाचा : पाऊसामुळे सोन्याच्या दरात भारी तेजी, एकाच दिवसात एवढ्या रुपयांची वाढ, सोन्याची आजची किंमत पहा

हेही वाचा : ब्रेकींग न्यूज; विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळांच्या वेळापत्रकात बदल, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा टेंशन वाढलं

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

डिस्क्लेमर : 10th Pass Government Job Registration या लेखातील माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. योजनेची अचूक माहिती संबंधित शासकीय अधिकृत स्रोतांकडून तपासून घ्यावी. कोणताही निर्णय घेताना स्वतःची जबाबदारीने कृती करावी. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment