निराधार, विधवा महिला व वृद्धांना दरमहा 2000 रुपये मिळणार; कोण पात्र आहेत? पहा संपूर्ण माहिती | Niradhar Vidhwa Mahila Yojana

Niradhar Vidhwa Mahila Yojana राज्य शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत निराधार, विधवा महिला आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा 1500 ते 2000 पर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता सर्व जिल्हास्तरावर जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहेत.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Niradhar Vidhwa Mahila Yojana

महाराष्ट्र राज्यात ‘संजय गांधी निराधार योजना’ ‘श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना’ ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना’ आणि ‘राष्ट्रीय कुटुं लाभ योजना’ अशा विविध योजनांद्वारे दरमहा निश्चित रक्कम थेट लाभार्थयांच्या खात्यात जमा केली जाते. 

योजनांसाठी कोण पात्र असणार ?

या योजनेसाठी अपंग, अंध, मानसिक व शारीरिक दृष्ट्या आजारी, निराधार महिला, विधवा तसेच वृद्ध व्यक्ती पात्र आहेत. अर्जदारांकडे आधारकार्ड, उत्पनाचा दाखला , मृत्य प्रमाणपत्र (जर पती मयत असेल तर) पिवळे रेशन कार्ड आणि बँक खात्याचा तपशील असणे आवश्यक आहे. 

अर्ज कुठे आणि कसा करायचा ?

Niradhar Vidhwa Mahila Yojana  पात्र लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा महसूल विभागाच्या वेबसाईटवर जाऊन या योजनांसाठी अर्ज करावा. काही जिल्ह्यात ‘ऑनलाईन सेवा केंद्राद्वारे’ ही अर्ज स्वीकृत केले जातात. 

लक्षात ठेवा : तुमच्याकडे जर आवश्यक कागदपत्रे असतील आणि तुम्ही पात्र असाल तर तहसील कार्यालयात जाऊन लगेच अर्ज करा. योजनांचा लाभ घ्या आणि आर्थिक दृष्ट्या सशक्त व्हा. 

सदरील योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, स्थानिक तहसील कार्यालय किंवा समाजकल्याण विभागाशी संपर्क साधा. 

हेही वाचा : लाडकी बहीण योजने अंतर्गत, लाडक्या बहिणींना 40 हजार रुपये मिळणार आणि 1500 रु. हफ्ता सरकार भरणार

हेही वाचा : आज भारताची अर्थव्यवस्था चौथ्या स्थानावर, त्यानंतर सोन्याच्या भावात घसरण सुरु, गुंतवणुकीसाठी संधी उपलब्ध

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer :
Niradhar Vidhwa Mahila Yojana वरील माहिती विविध स्रोतांमधून संकलित केली गेली आहे. कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा शासकीय कार्यालयांतून सविस्तर माहिती घ्यावी. या योजनेच्या अटी व शर्ती, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया यांबद्दल स्वतः चौकशी करून खात्री करावी. या लेखातील माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आम्ही या माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment