ब्रेकिंग न्यूज; आज सोन्याचा भावात मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा आजच भाव किती? दरात वाढ कधी पर्यंत राहणार | Gold Price Today 3rd June 2025

Gold Price Today 3rd June 2025 आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात ₹1,500 ची मोठी वाढ झाली आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने ही किंमतवाढ महत्त्वाची मानली जात आहे. पुढील काही दिवस सोन्याच्या बाजारासाठी निर्णायक ठरू शकतात.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Gold Price Today 3rd June 2025

गोल्ड प्राइस आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण सोन्याच्या दरात तब्बल ₹1500 ची वाढ झाली आहे. गुंतवणूकदार, ग्राहक आणि सोनं खरेदीसाठी योजना करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. आजचा वाढलेला दर पाहता, अनेकांना आगामी काळातही सोन्याचे दर चढती कमान गाठतील, असे वाटते.

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत?

आज 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹90,600 वर पोहोचला आहे, तर 10 ग्राम 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ₹98,840 झाला आहे. कालच्या तुलनेत ही मोठी वाढ असून, काल या दरात सुमारे ₹1500 ने घट झाली होती. लग्नसराईचा हंगाम आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

आता पाहूया, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत:

24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

शहर  आजचा भाव 
पुणे  98,840 रुपये
मुंबई  98,840 रुपये
नागपूर  98,840 रुपये
कोल्हापूर  98,840 रुपये
जळगाव  98,840 रुपये
ठाणे  98,840 रुपये

 

22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

शहर  आजचा भाव 
पुणे  90,600 रुपये
मुंबई  90,600 रुपये
नागपूर  90,600 रुपये
कोल्हापूर  90,600 रुपये
जळगाव  90,600 रुपये
ठाणे  90,600 रुपये

 

हेही वाचा : क्लिक करा ⇒ ‘या’ नागरिकांना गॅस सिलेंडर 550 रुपयात मिळणार, केंद्राचा महत्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या योजनेची माहिती

डिस्क्लेमर : Gold Price Today 3rd June 2025 वरील सोन्याचे दर अंदाजे आहेत आणि यामध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर शुल्कांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

दर वाढीमागची कारणे काय?

सोन्याच्या वाढत्या किमतीमागे अनेक जागतिक कारणे कार्यरत आहेत. अमेरिकेतील आर्थिक अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, आणि मध्यपूर्वेतील राजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहत आहेत. त्याचा थेट परिणाम म्हणजे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ.

गुंतवणुकीसाठी योग्य वेळ?

सोन्याचे दर वाढत असल्याने अल्पकालीन खरेदीपेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणे योग्य ठरू शकते. लग्न, सण किंवा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनसाठी सोनं खरेदी करायची असेल, तर बाजारातील चढ-उतार समजून घेत गुंतवणूक करावी. Gold Price Today 3rd June 2025 ही माहिती दररोज तपासून योग्य निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

हेही वाचा : क्लिक करा ⇒ 1 जूनपासून सर्व बँकेच्या सेविंग अकाउंटसाठी नवीन नियम लागू, नागरिकांमध्ये चिंता वाढली, पहा संपूर्ण माहिती 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment