Whatsapp धारकांसाठी आनंदाची बातमी; आता मिळणार ‘हे’ नवीन फीचर्स, संपूर्ण माहिती वाचा | New Update Whatsapp In Marathi

New Update Whatsapp In Marathi आज आपण पाहणार की whatsapp धारकांसाठी कोणते आनंदाची बातमी आहे कोणता बदल झालेला आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत तुम्ही जर whatsapp यूजर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण जे व्हाट्सअप वापरतो त्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झालेला आहे त्यामुळे व्हाट्सअप धारकांसाठीही आनंदाची बातमी आहे तर बघूया संपूर्ण माहिती.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

New Update Whatsapp In Marathi संपूर्ण माहिती 

आजच्या डिजिटल युगामध्ये तुम्ही बघत असाल प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे मोबाईल वापरत असताना प्रत्येक वेळेस सिम कार्ड असताना प्रत्येक मोबाईल मध्ये आज तुम्हाला व्हाट्सअप दिसत असेल व्हाट्सअप चा उपयोग करून आज प्रत्येक जगातले गाणे कोपरातील माणसे एकमेकांना कनेक्टेड झालेले आहे तुम्हाला फोटो पाठवायचा असेल व्हिडिओ पाठवायचा असेल व्हिडिओ कॉल करायचा असेल

व्हॉइस रेकॉर्डिंग करायचा असेल टेक्स्ट मेसेज पाठवायचा असेल तर तुम्ही whatsapp चा उपयोग करत असतात त्यामुळे व्हाट्सअप नेहमीच आपले यूजर ची काळजी घेत असतं आणि त्यामध्ये काही ना काही अपडेट देत असतात आता व्हाट्सअप ने आणखीन एक मोठा अपडेट दिलेला आहे त्यामुळे युजर्स नाही याचा फायदा होणार आहे नेमकं हे अपडेट कोणता आहे याविषयी आपण माहिती बघूया.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी सरकारकडून मिळणार 5 लाख रुपये अनुदान, आजपासून अर्जप्रक्रिया सुरु

नवीन फीचर्स : 

प्रत्येक स्मार्टफोन युजरला हल्ली एकच त्रास फोन स्टोरेज भरतंय आणि काही डिलीट केल्याशिवाय नवीन फोटो/व्हिडिओ सेव्ह होत नाहीत. विशेषतः WhatsApp वापरकर्त्यांना हा त्रास अधिक जाणवतो. हे लक्षात घेऊन WhatsApp लवकरच एक महत्त्वपूर्ण अपडेट आणत आहे Download Quality नावाचं नवं फिचर.

काय आहे हे ‘Download Quality’ फिचर?

WhatsApp वरून दररोज असंख्य फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स शेअर केल्या जातात. अनेकदा हे मीडिया HD क्वालिटीमध्ये ऑटो डाउनलोड होत असल्याने फोनचं स्टोरेज झपाट्याने भरतं. ही अडचण सोडवण्यासाठी WhatsApp आता वापरकर्त्यांना एखाद्या फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड करताना त्याची क्वालिटी (HD की SD) निवडण्याचा पर्याय देणार आहे.

कुठून करता येणार सेटिंग?

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, Android व्हर्जन 2.25.18.11 च्या बीटा अपडेटमध्ये हे फिचर टेस्टिंगसाठी दिसलं आहे. वापरकर्ते Settings > Storage and Data > Auto-Download Quality या मार्गाने जाऊन ‘HD’ किंवा ‘SD’ हे पर्याय निवडू शकतील.

स्टोरेज बचतीसाठी मदत

या नव्या फिचरमुळे तुम्हाला कोणती मीडिया फाइल कोणत्या क्वालिटीमध्ये सेव्ह करायची हे ठरवता येईल. त्यामुळे अनावश्यकपणे HD फाइल्समुळे फोन भरून जाण्याची समस्या कमी होईल. त्याचबरोबर डेटा वापरही कमी होईल.New Update Whatsapp In Marathi

सध्या बीटा टेस्टिंगमध्ये

हे फिचर सध्या बीटा युजर्ससाठी मर्यादित आहे. मात्र टेस्टिंग यशस्वी झाल्यावर लवकरच हे अपडेट सर्व अँड्रॉइड आणि iPhone वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

WhatsApp चं हे नवं अपडेट छोटं वाटत असलं तरी ते वापरकर्त्यांच्या दैनंदिन अनुभवावर मोठा सकारात्मक प्रभाव टाकणार आहे. जास्त मीडिया शेअरिंग आणि मर्यादित स्टोरेज असलेल्या मोबाईल्ससाठी ही सुविधा म्हणजे एक दिलासा ठरणार आहे. यामुळे WhatsApp वापरणं अधिक स्मार्ट, सुलभ आणि कस्टमायजेबल होणार आहे.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोठी बातमी; सोन्याचे भाव घसरले – तुमच्या शहरात किती भाव? आजचे ताजे दर इथे पहा

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : New Update Whatsapp In Marathi वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment