नमस्कार मंडळी आज आपण या लेखात दिनांक 16 मे 2024 रोजी मोटोरोला एज 50 फ्युजन (motorola edge 50 fusion) भारतात लॉंच झाला. जबरदस्त असे फीचर्स असणारा मोबाईल कमी किमतीत आहे मोबाईल फोन मध्ये 50 MP चा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे. या आधी मोटोरोला एज 50 फ्युजन (motorola edge 50 fusion) एप्रिल महिन्यात युरोपमध्ये लॉंच झालेला आहे युरोप मध्ये या मोबाईला चांगला रिस्पॉन्स मिळाला आता तो भारतात लॉंच झालेला आहे. चला मग जाणून घेऊ या स्मार्ट फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
मोटोरोला एज 50 फ्युजन किंमत | motorola edge 50 fusion in marathi
मोटोरोला एज 50 फ्युजन (motorola edge 50 fusion) 16 मे 2024 रोजी भारतात लॉंच झाला त्याबरोबर त्याच्या बेस किमती देखील लॉंच करण्यात आलेल्या आहे भारतात 22,999 /- रुपयांच्या बेस प्राइस फोन मध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिन्टची आहे. तसेच दुसऱ्या फोनची किंमत 24,999 /- रुपये आहे. यात 12 GB रॅम आणि 256 GB अशी स्टोरेज व्हरेन्ट आहे. आता सध्या हा फोन मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाईट वरून आणि फ्लिपकार्ट (flipkart) वर ऑनलाइन घेऊ शकता नंतर 22 मे 2024 पासून हा फोन ऑफलाईन म्हणजेच शोरूममध्ये, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल ऑनलाइन विकत घेणार असतील तर ICICI बँक क्रेडिट कार्डवर आणि EMI वर या फोनवर २ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळवता येईल.
मोटोरोला एज 50 फ्युजन माहिती | motorola edge 50 fusion prices in india
- मोटोरोला ऑफसिअल वेबसाईट आणि फ्लिपकार्ट साईटवर मोटोरोला एज 50 फ्युजन 16 मे 2024 पासून उपलब्ध झाला आहे युजर्सना फॉरेस्ट ब्लू (Fores Blue) मार्शमैलो ब्लू (Marshmallow Blue) आणि हॉट पिंक (Hot Pink) असे तीन कलर ऑप्शन मोटोरोला कंपनीने दिले आहे.
- मोबाईलच्या मार्शमैलो ब्लू (Marshmallow Blue) आणि हॉट पिंक (Hot Pink) या दोनीही मॉडेल मध्ये बॅक साईट पॅनेलवर चांगले लेदर फिनिशिंग दिले आहे तर फॉरेस्ट ब्लू (Fores Blue) या मोबाईलच्या बॅक पॅनेलवर PMMA फिनिशिंग दिले आहे.
- तसेच हा फोन युरोप देशात पहिला लॉंच झाला आहे आता भारतात 16 मे 2024 रोजी सेम स्पेसिफिकेशन आणि डीव्हिससह लॉंच झाला आहे.
मोटोरोला एज 50 फ्युजन स्पेसिफिकेशन्स | motorola edge 50 fusion specifications
*जनरल माहिती*
भारतात कधी लॉंच झाला | 16 मे 2024 |
बाजारात कधीपर्यंत येईल | सध्या ऑनलाइन आहे (मोटोरोला वेबसाईट आणि फ्लिपकार्ट वर ) 22 मे 2024 पासून बाजारात उपलब्ध होईल |
फॅक्टर फॉम | टचस्क्रीन (Touchscreen) |
रुंदी – लांबी | 161.9*73.1*7.9 |
वजन (ग्रॅम) | 174 (ग्रॅम) |
बॅटरी लाईफ | 5000 mAh |
चार्जिंग फास्ट | होय |
कलर | फॉरेस्ट ब्लू (Fores Blue) मार्शमैलो ब्लू (Marshmallow Blue) आणि हॉट पिंक (Hot Pink) |
हे पण वाचा ⇓
Super powerful infinix gt 20 pro स्मार्टफोन भारतात लॉंच | जाणून घ्या, किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन
*नेटवर्क माहिती*
2G बँड | होय |
3G बँड | होय |
4G/LTE बँड | होय |
5G बँड | होय |
*मोबाईल डिस्प्ले*
साईज | 6.7 |
टाईप | P.OLED |
रेझोल्यूशन | 1080*2400 |
प्रोटेशन | कॉर्निंग गोरिला ग्लास 5 |
*सिम स्लॉट*
सिम टाईप | E-SIM NANO SIM |
सिम स्लॉट | 2 सिम |
*प्लॅटफॉर्म*
प्रोसेसर | Qualcomm SM7435-AB Snapdragon 7s Gen 2 |
चिपसेट | चिपसेट दिली जाणार आहे |
JPU | Adreno 710 |
*कॅमेरा*
रियर कॅमेरा | 50 मेगाफिक्सएल * 13 मेगाफिक्सएल |
रियर ऑटोफोकस | हो |
रियर फ्लॅश | हो |
फ्रंट कॅमेरा | 32 मेगाफिक्सएल |
विडिओ | 4K |
*मेमरी*
RAM | 8GB आणि 12GB |
स्टोरेज | 128GB 256GB आणि 512GB |
*नेटवर्क*
ब्लूटूथ | हो |
जी पी एस | हो |
यु एस बी | हो TYPE C |
डबल्यूलेन | हो |
*सेन्सर*
फिंगरप्रिंट सेन्सर | हो |
फेस अनलॉक | हो |
लाईट सेन्सर | हो |
जिरोस्कोप | हो |
मोटोरोला एज 50 फ्युजन कॅमेरा | motorola edge 50 fusion camera
मोटोरोला एज 50 फ्युजन (motorola edge 50 fusion) मोबाईल फोनमध्ये OIS स्पोर्ट आहे त्याच्या सोबत 50 मेगापिक्सेल Sony-Lytia 700 C प्रायमरी सेन्सर आहे 120 FOV सोबत 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-AKS – अँगल लेन्स पण आहे जी मायक्रो शूटचे पण काम करतो सेल्फी आणि विडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे.
मोटोरोला एज 50 फ्युजन फीचर्स | motorola edge 50 fusion Features
- मोटोरोला हा फोन 6.7 इंच (2400*1080 पिक्सेल ) FHD *10 BEET OLED एन्डलेन्स एज दीपलाय आहे.
- डिस्प्ले 1600 नीटस पर्यंत पिक ब्रायनट्स आहे.
- या फोनमध्ये ऐड्रोनो 710 जीपीयू आहे.
- या फोनला IB68 रेटिंग भेटली आहे धूळ आणि पाण्यापासून फोनला काही होत नाही.
- फोन बॅटरी 68W फास्ट चार्जिंग सोबत 5000 mAh बॅटरी आहे.
- फोनचा मेन कॅमेरा 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आलेला आहे.
- फोनचा फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सल आहे.
बॅटरी
मोटोरोला इज 50 फ्युजन मध्ये चांगला बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी बसविणायत आलेली आहे. आणि त्यासोबत 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
ओएस
फोनची ऑपेरेटिंग सिस्टिम पाहता मोटोरोला इज 50 फ्युजन मध्ये अँड्रॉइड 14 सह हेलो यूआय प्रदान करतो. तसेच यात 3 वर्षाचे ओएस आणि 4 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट मिळेल.
कलर
युजर्सना फॉरेस्ट ब्लू (Fores Blue)
मार्शमैलो ब्लू (Marshmallow Blue) आणि
हॉट पिंक (Hot Pink)
असे तीन कलर ऑप्शन मोटोरोला कंपनीने दिले आहे.
डिस्काउंट ऑफर
फोनवर कंपनीने तर्फे आणि बँक मार्फत डिस्काउंट देण्यात आलेला आहे. ICICI बँक क्रेडिट कार्ड्सवर आणि जर फोन EMI च्या माध्यमातून खरेदी केला तर 2000 रुपयांचा डिस्काउंट तुम्हाला मिळवून जाईल.
इतर
स्मार्टफोनच्या कॅनेटिव्हिटीसाठी 15 5G बँड कला सपोर्ट देण्यात आला आहे. फोनची सुरक्षा लक्षात घेता पाणी आणि धुळीपासून वाचवणारी IP68 रेटिंग आहे. आणि इन डिस्प्ले फिंगर प्रिंटची सुविधा देण्यात आलेली आहे.
FAQ’s :-मोटोरोला एज 50 फ्युजन संदर्भातील प्रश्न व त्यांची उत्तरे
प्रश्न : मोटोरोला एज 50 फ्युजन कधी लॉंच झाला?
उत्तर : 16 मे 2024
प्रश्न : मोटोरोला एज 50 फ्युजन ची किंमत किती ?
उत्तर : 22,999 /- रुपयांच्या बेस प्राइस फोन मध्ये 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिन्टची आहे. तसेच दुसऱ्या फोनची किंमत 24,999 /- रुपये आहे. यात 12 GB रॅम आणि 256 GB
प्रश्न : मोटोरोला एज 50 फ्युजन कुठून खरेदी करावा ?
उत्तर : मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाईटवरून आणि फ्लिपकार्ट (flipkart) वर ऑनलाइन घेऊ शकता नंतर 22 मे 2024 पासून हा फोन ऑफलाईन म्हणजेच शोरूममध्ये, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
प्रश्न : फोनचा बॅटरी बॅकअप किती आहे ?
उत्तर : फोन बॅटरी 68W फास्ट चार्जिंग सोबत 5000 mAh बॅटरी आहे.
प्रश्न : मोटोरोला एज 50 फ्युजन चा फ्रंट आणि बॅक कॅमेरा किती आहे ?
उत्तर : 50 मेगाफिक्सएल * 13 मेगाफिक्सएल
प्रश्न : फोनची मेमरी किती आहे ?
उत्तर : RAM 8GB आणि 12GB व स्टोरेज 128GB 256GB आणि 512GB
सारांश :
आज आपण मोटोरोला एज 50 फ्युजन (motorola edge 50 fusion) या जबदस्त फोन बद्दल संपूर्ण माहिती पाहिली त्यात फोन चे फीचर्स, बॅटरी, किमंत, स्पेसिफिकेशन्स, स्टोरेज आणि फोनचे कलर किती उपलब्ध आहे. तरी ही मोटोरोला एज 50 फ्युजन (motorola edge 50 fusion) माहिती तुम्हाला आवडली आणि कोणाला हा फोन घ्याचा असेल तर ही माहिती नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. धान्यवाद ||