सरकारची मोठी घोषणा; “या” नागरिकांना 12 हजार रुपये पेन्शन मिळणार, अर्ज प्रकिया सुरु | Construction Worker Pension Scheme

Construction Worker Pension Scheme महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचे श्रम आपल्या राज्याच्या विकासाचा मजबूत पाया आहेत. रस्ते, पूल, घरे, इमारती यासाठी त्यांची मेहनत अमूल्य आहे. मात्र वय वाढल्यानंतर त्यांच्यासाठी आर्थिक सुरक्षा पुरवणारे पर्याय फारच मर्यादित असतात. यासाठी महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार पेंशन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, जी त्यांच्या भविष्याची हमी देणारी योजना ठरेल.    

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Construction Worker Pension Scheme

पेन्शन योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :

  • नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरमहा 1000 रुपये पेन्शन म्हणजे वर्षाला 12000 मिळणार.
  • पेन्शन थेट बँक खात्यात जमा केली जाईल. 
  • कामगाराच्या निधनानंतर पत्नी/पतीला हि पेन्शन लाभ मिळू शकते. 
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ आहे. 

सदर योजनेसाठी आवश्यक पात्रता :

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा.
  • नोंदणी अद्यावत असणे आवश्यक आहे.
  • 60 वर्षावरील कामगारांना प्राध्यान दिले जाणार.
  • अद्याप नोंदणी केलेली नसल्यास कामगार कल्याण मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ ‘फार्मर आयडी’ साठी नोंदणी केली? सरकारकडून गावानुसार यादी जाहीर; नाव आहे का? लगेच चेक करा

योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे यादी : 

  • आधारकार्ड
  • बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक
  • बँक पासबुक
  • रहिवासी पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाइल नंबर
  • जीवन प्रमाणपत्र (दरवर्षी)

योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे :

  1. अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक कामगार कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा.
  2. ऑनलाईन अर्ज फॉर्म भरावा आणि आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  3. अर्ज सिस्टिम मध्ये सबमिट केल्यानंतर एक पेन्शन क्रमांक प्रमाणपत्र मिळेल.
  4. त्यानंतर, दरमहा 1000 थेट बँक खात्यात जमा होईल.
  5. पेन्शन सुरु राहण्यासाठी दरवर्षी लाईफ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे.

“या” योजनेची फायदे : 

  • वृद्धावस्थेत आर्थिक मदत मिळते.
  • सरळ खात्यात पेमेंट, त्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता नाही.
  • कुटुंबालाही फायदा, विशेतः पती /पत्नीला
  • डिजिटल प्रक्रिया त्यामुळे वेळेची बचत आणि कागदपत्रे सुरक्षित.Construction Worker Pension Scheme

हेही वाचा : क्लिक करा ⇒ आज सकाळीच 8 वाजता सोन्याचा भाव घसरला, सोन्याचे लाईव्ह आजचे दर पहा, दुकानात खरेदीसाठी गर्दी

महत्वाची सूचना : 

  • ज्या कामगारांना अजूनही नोंदणी केली नाही. त्यांनी तातडीने ती पूर्ण करावी.
  • सर्व माहिती अचूक भरणे गरजेचे आहे. चुकीची माहिती दिल्यास लाभ नाकारला जाऊ शकतो.
  • अर्ज प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे. कोणत्याही एजेंटला पैसे देऊ नका.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Construction Worker Pension Scheme वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी. 

Leave a Comment