Gold price today 22 Carat in Marathi 24 Carat सोनं गुंतवणुकीसाठी नाही, तर दागिन्यांसाठी खरेदी करण्यासाठी देखील महत्वाचे असतं. आजच्या जगातील इराण युद्धामुळे सोन्याच्या बाजारात काय परिस्थिती आहे, आणि खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत संपूर्ण मार्गदर्शन या लेखात. योग्य वेळी, योग्य निर्णय घेण्यासाठी नक्की वाचा.
Gold price today 22 Carat in Marathi 24 Carat
सोनं खरेदी करणे म्हणजे फक्त गुंतवणूक नव्हे तर एक खास भावना असते. कोणाचा लग्न समारंभ, कोणाची वर्षगाढ़ किंवा कोणच बाळंतपण – प्रत्येक खास प्रसंगात सोन्याचे दागिने हे परंपरेचा आणि प्रतिष्ठातेचा भाग असतात. त्यामुळे सोनं खरेदी करताना भाव नव्हे, तर अनुभव महत्वाचा असतो.
दर नाही तर गुणवत्ता देखील तपासा :
सोनं घेताना सर्वप्रथम पाहावं लागत ते म्हणजे कॅरेटची शुद्धता, हॉलमार्क असणं आणि मेकिंग चार्जर्स किती आहेत. हे तपासणं तितकंच आवश्यक आहे जितकं कि दागिने सुंदर दिसणं महत्वाचं आहे. ग्राहकाने भाव विचारण्याआधी याकडे लक्ष द्यायला हवे.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ सरकारकडून “या” जिल्हयातील लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1 लाख रुपयांचे कर्ज, अर्ज प्रकिया सुरु
आज सोन्याच्या भावात थोडीशी वाढ :
आज 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर 92350 वर पोहोचला आहे, तर 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 100750 झाली आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात 250 ची वाढ नोंदवली आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी हि किंमत अजूनही तुलनात्मक दृष्ट्या स्थिर मनाली जात आहे.
शहरामध्ये आजचे सोन्याचे दर :
24 कॅरेट सोन्याचे दर (10 ग्राम)
शहर | आजचा दर |
मुंबई | 1,00,750 रुपये |
पुणे | 1,00,750 रुपये |
नागपूर | 1,00,750 रुपये |
कोल्हापूर | 1,00,750 रुपये |
जळगाव | 1,00,750 रुपये |
ठाणे | 1,00,750 रुपये |
22 कॅरेट सोन्याचे दर (10 ग्राम)
शहर | आजचा दर |
मुंबई | 92,350 रुपये |
पुणे | 92,350 रुपये |
नागपूर | 92,350 रुपये |
कोल्हापूर | 92,350 रुपये |
जळगाव | 92,350 रुपये |
ठाणे | 92,350 रुपये |
Disclaimer : Gold price today 22 Carat in Marathi 24 Carat वरील सोन्याचे दर अंदाजे आहेत आणि यामध्ये GST , TCS आणि इतर शुल्काचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ सरकारची मोठी घोषणा; “या” नागरिकांना 12 हजार रुपये पेन्शन मिळणार, अर्ज प्रकिया सुरु
खरेदीसाठी योग्य वेळ आहे का ?
दागिने घेण्यासाठी अनेकजण खास प्रसंगाची वाट पाहतात अशा वेळी सोन्याचा थोडाफार वाढलेला भावही परवडतो, कारण ग्राहकांचा उद्देश गुंतवणूक नसून भावनिक व पारंपरिक गरज असतो. त्यामुळे सद्याची किमंत आणि बाजारातील स्थिरता पाहता दागिने खरेसाठी हि वेळ योग्य म्हणता येईल.
खरेदी करताना चुका सावध राहा :
सोनं खरेदी करताना एकाच दुकानावर विसंबून राहू नका. किमान २-३ ठिकाणी जाऊन किमंत, हॉलमार्क, आणि विकेत्याची ग्राहक सेवा तपासा. तसेच एक्सचेंज पोलिसी आणि बिलाच्या प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष देणं केव्हाही फायद्याचं ठरतं.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |