Ladki Bahin June Installment महाराष्ट्र राज्यातील सर्वात महत्त्वांच्या योजनांपैकी एक असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आता सर्व लाडक्या बहिणी आहेत जून महिन्याचे पैसे कधी येणार त्यासोबतच येणारा हप्ताह 1500 रुपये असणार की 2100 रुपये असणार असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारात आहेत.
कारण मागील काही दिवसांपूर्वी यामध्ये बातमी आली होती की लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाडकी ला दिलेला लाभ आता वाढ करण्यात आली असून पुढील हप्त्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या पैशात 2100 रुपये येणार आहेत का? आणि त्यामुळे मिळणारा हप्ता किती रुपये प्रमाणे जमा होणार आहे याची देखील चौकशी सर्व लाडक्या बहिणी करत आहेत त्याबद्दलचीच आपण सविस्तर माहिती आज घेऊया.
Ladki Bahin June Installment
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा जून महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. जून महिन्याच्या हप्त्याची संपूर्ण प्रक्रिया झाली असून यामध्ये यादी देखील फायनल करण्यात आली असून योजनेचे पैसे राज्यभरातून सुमारे अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे.
यासोबतच ज्या महिलांना मागील एक दोन हप्ते आले नाहीत आणि त्यापैकी ज्या महिलांनी आता त्यांच्या बँकेचा असणारा जो काही प्रॉब्लेम होता ज्यामध्ये केवायसी असेल, आधार बँक लिंक असेल अशा सर्व अडचणी दुरुस्त करून घेतले आहेत त्यांना देखील आता डीबीटी द्वारे पैसे मिळवण्यास कुठल्याही प्रकारची अडचण नसल्याने त्यांनाही योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याने लाडक्या बहिणीसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे.Ladki Bahin June Installment
हेही वाचा : क्लिक करा ⇒ पदवीधारकांसाठी सरकारी स्टेट बँकेत 2964 जागांसाठी मेगा भरती, आताच ऑनलाईन अर्ज करा, शेवटची मुदत
लाडकी बहीण जून हफ्ता कधी जमा होणार?
लाडकी बहीण जून महिन्याच्या हप्त्याच्या तारखे बद्दल बोलायचे झाल्यास महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याबद्दल सांगण्यात आले होते की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हात जून महिन्याच्या अखेरीस जमा करण्यात येईल याचा अर्थ 30 जून च्या आधी सर्व पात्र आणि लाभार्थी लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत.
मित्रांनो या आधी देखील ज्या ज्या वेळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण झाले आहे त्या प्रत्येक वेळी आपण पाहिले आहे की सर्व लाभार्थी महिलांना पैसे जमा होण्याकरता चार-पाच दिवसांचा कालावधी जातो.
आणि त्यामुळे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा केले जाणार असल्याने योजनेअंतर्गत येत्या एक-दोन दिवसांमध्ये हप्त्याचे वितरण सुरू होईल आणि त्यानंतर चार-पाच दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यभरातून ज्या सर्व महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतात त्या सर्वांना योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे.Ladki Bahin June Installment
पुढील हफ्ता 1500 की 2100 रुपये?
लाडकी बहीण योजनेबद्दल आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत म्हणजेच कि जून महिन्याचे अर्थातच बाराव्या महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्हाला कधी जमा होणार ? तसेच 2100 रुपये बद्दल जून महिन्यामध्ये निर्णय झाला आहे का याचे देखील कुतूहल सर्व लाडक्या बहिणींना आहे आता हप्ता कधी जमा होणार तसेच कोणत्या महिलांना पैसे देणार याबाबतची सर्व सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ सरकारकडून “या” जिल्हयातील लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1 लाख रुपयांचे कर्ज, अर्ज प्रकिया सुरु
पुढील जून हफ्ता हा 1500 रुपये येणार आहे 2100 रुपये हफ्ता येणार असा कोणताही निर्णय राज्य शासनाने घेतलेला नाही. आणि जून हफ्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्यात येणार आहे.Ladki Bahin June Installment
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.