Ladki Bahin Yojana June Hafta Date महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज ३० जून रोजी लाडकी बहिणींच्या खात्यावर जूनचा हप्ता म्हणजेच ₹1500 थेट जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Ladki Bahin Yojana June Hafta Date
गेल्या काही दिवसांपासून बहिणींच्या मनात एकच प्रश्न होता – “जून महिना संपत आला तरी अजून पैसे का आले नाहीत?” पण आता त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार यांनी सांगितले की, राज्य सरकारने लाडकी बहिणींसाठी एकूण 3600 कोटी रुपये DBT (Direct Benefit Transfer) द्वारे संबंधित बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले आहेत.
जून हफ्ता कोणाला मिळणार ?
ज्या महिलांनी लाडकी बहिण योजना 2025 अंतर्गत यशस्वीरित्या अर्ज केला आहे आणि ज्यांची पात्रता निश्चित झाली आहे, त्यांच्याच खात्यावर आजपासून जूनचा हप्ता जमा होईल. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण जून हफ्त्यासाठी निधी मंजूर, “या” दिवशी एकत्र 3000 रुपये जमा होणार, लिस्ट जाहीर
लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी!
तुम्ही देखील या योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. आज 30 जूनपासून पैसे बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी लगेचच तुमचं बँक खाते चेक करा – तुमच्याही खात्यात आले असतील ₹1500!
जून हफ्त्या बाबत उपमुख्यमंत्री काय म्हणाले?
आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले की जमा होणारा हप्ता जो आहे तो फक्त जून महिन्याचा असणार आहे त्याच्यामुळे जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्रित येणार हे जे बोललं तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तथ्य नाही.
यासोबतच जून महिन्याचा लाभ देखील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये प्रमाणेच मिळणार आहे 2100 रुपयांबद्दल राज्य सरकार द्वारे अजून कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेलेला नाही.Ladki Bahin Yojana June Hafta Date
हेही वाचा : क्लिक करा ⇒ ई श्रम कार्ड योजनेतून कार्ड काढा आणि दरमहा 3000 रुपये मिळवा, अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु, त्वरित अर्ज करा
(Ladki Bahin Yojana June Hafta Date)ज्या बहिणींना मागील दोन-तीन हप्त्यांपासून पैसे आले नव्हते ज्यांचे बँकेच्या काही अडचणी अथवा तांत्रिक बाबी असल्याने त्यांना योजनेचे पैसे वर्ग करता आले नव्हते आता त्या देखील महिलांना ज्यांनी त्यांच्या बँकेतील ज्या काही अडचणी होत्या किंवा ज्या काही दुरुस्ती होत्या त्या सर्व करून घेतल्या आहेत त्यांना मागील दोन महिन्यांपासूनचे आणि त्यासोबतच जून महिन्याचा देखील हप्ता त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती वर्ग केला जाणार आहे.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : Ladki Bahin Yojana June Hafta Date वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.