Maharashtra Student Scheme 2025 महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली महाराष्ट्र स्टुडंट स्कीम 2025 ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व परिवर्तन घडवणारी योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही योजना उच्च शिक्षण किंवा व्यवसायिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत देते. यामुळे गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मोठा आधार मिळतो.
Maharashtra Student Scheme 2025
संपूर्ण माहिती :
महाराष्ट्र स्टुडंट स्कीम 2025 ची ठळक वैशिष्ट्ये
- योजना : महाराष्ट्र स्टुडंट स्कीम 2025
- उद्दिष्ट : उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
- घोषणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- लाभार्थी : १२वी पास, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी
- मासिक सहाय्य :
१२वी पास विद्यार्थ्यांना – ₹6,000
डिप्लोमा विद्यार्थ्यांना – ₹8,000
पदवी/पदव्युत्तर विद्यार्थ्यांना – ₹10,000 - एकूण गुंतवणूक : ₹10,000 कोटी
- लाभार्थी संख्या : १० लाखांहून अधिक विद्यार्थी
- अर्ज पद्धत : ऑनलाईन (MahaDBT पोर्टलवर)
- DBT द्वारे थेट खात्यात पैसे जमाMaharashtra Student Scheme 2025
हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोफत 30 भांडी सेट “या” नागरिकांना मिळणार, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, त्वरित वाटप, संपूर्ण अर्जप्रक्रिया पहा
सदर योजनेची मुख्य उद्धिष्ट :
- आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करून शैक्षणिक ओझं कमी करणे.
- उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
- साक्षरता दर वाढवणे आणि शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करणे.
- नोकरीसाठी पात्रता वाढवणे आणि बेरोजगारी कमी करणे.
- सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देणे.
अर्ज सादर करण्यासाठी लागणारी पात्रता :
- राहिवासी : महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक (डोमिसाईल सर्टिफिकेट आवश्यक)
- वय : अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे
- शैक्षणिक पात्रता :
१२वी पास
डिप्लोमा
पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला - अर्थिक निकष : काही उपयोजनांमध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाख ते ₹८ लाखापर्यंत मर्यादित असावे
- कोर्स मान्यता : शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रमात प्रवेश असावा
AADHAAR लिंक बँक खाते: DBT साठी बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- १०वी व १२वीचे मार्कशीट
- डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तरची मागील वर्षाची मार्कशीट
- प्रवेश पत्र किंवा फी पावती
- बँक पासबुक / रद्द चेक
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- बोनाफाईड सर्टिफिकेट
- पासपोर्ट साईज फोटो
हेही वाचा : क्लिक करा ⇒ म्हाडा योजनांचा धमाका सुरु, 1418 घरांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात, अर्ज प्रक्रिया, दर व संपूर्ण माहिती पहा
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Application Process)
- पोर्टलवर भेट द्या: mahadbt.maharashtra.gov.in
- नवीन नोंदणी करा: आधार क्रमांक टाका व OTP किंवा बायोमेट्रिक वापरून ओळख पटवा.
- नोंदणी फॉर्म भरा: वैयक्तिक, शैक्षणिक व बँक तपशील भरा.
- दस्तऐवज अपलोड करा: सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- फॉर्म सादर करा: तपासणी करून ‘Submit’ वर क्लिक करा.
- Acknowledgement सेव्ह करा: अर्ज यशस्वी झाल्यावर मिळालेली पावती जतन करून ठेवा.
- अर्जाची स्थिती तपासा: MahaDBT पोर्टलवर लॉगिन करून status तपासता येतो.
महत्त्वाच्या तारखा
- २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी अर्ज ३० जून २०२५ पासून सुरू होणार
- अंतिम मुदत पोर्टलवर नियमित तपासा.
थोडक्यात लाभ
- आर्थिक मदतीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यास प्रोत्साहन
- शिक्षणाचा दर्जा व संधी वाढवणे
- स्कॉलरशिप थेट खात्यावर जमा (DBT)
- सामाजिक समावेश आणि आर्थिक सशक्तीकरणMaharashtra Student Scheme 2025
मदतीसाठी संपर्क
MahaDBT पोर्टलवरील हेल्पलाईन
जवळच्या सेतू केंद्र किंवा कौशल्य विकास केंद्रात भेट द्या.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : Maharashtra Student Scheme 2025 वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.