PMRDA Sector 12 फेज 2, 6452 घरांचा प्रकल्प लवकरच पूर्ण, सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी खुला | PMRDA Sector 12 latest News

PMRDA Sector 12 latest News ; PMRDA सेक्टर 12 पहिला टप्पा पूर्ण झाला असून शिल्लक 1337 फ्लॅटचा सुद्धा टप्पा पूर्ण करून आता दुसरा टप्पा उभारण्याचे काम प्रगती पथावर आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पात 4 हजार 833 घरे उभारून वाटप करण्यात आले आणि आता दुसऱ्या टप्प्यातील 6 हजार 452 घरे नव्याने बांधली जाणार आहेत. नागरिकांच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक घरे निर्माण करण्यावर PMRDA चा भर असणार आहे.    

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PMRDA Sector 12 latest News

PMRDA भोसरी सेक्टर 12 मध्ये साकारली जाणार 6452 परडवणारी घरे उभारण्यात येणार आहे, PMRDA कडून दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. असा असणार प्रकल्प दुसरा टप्पा, पार्किंगसह 14 मजल्यांच्या 47 इमारती असणार आहे या साठी एकूण घरांची संख्या 6452 इतकी मोठी घरांची संख्या असणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS ) 29.55 sq M. 1BHK घरे, 25.70 sq M. 1RK = 332 घरे, लघु उत्पन्न घटकांसाठी (LIG ) 59.27 Sq M. 2BHK = 1,456 घरे, 48.89 Sq M. 2BHK = 1,344 घरे आहेत, प्रकल्पाची एकूण किमंत 730 कोटी असणार आहे.PMRDA Sector 12 latest News

हेही वाचा : क्लिक करा ⇒ म्हाडा योजनांचा धमाका सुरु, 1418 घरांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात, अर्ज प्रक्रिया, दर व संपूर्ण माहिती पहा

सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी खुला : 

PMRDA भोसरी सेक्टर 12 मध्ये साकारली जाणार 6452 परडवणारी घरे उभारण्यात येत आहे आणि लवकरच या नवीन प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे तथापि सामान्य नागरिकांसाठी 2 BHK सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी सर्वाना खुला करण्यात आलेला आहे. PMRDA Sector 12 Phase 2 चे काम हे 80 % पूर्ण झालेले असून लवकरच या प्रकल्पाची लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. 

घरांची संख्या आणि तपशील :

आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) A) 29.55 sq M. 1BHK = 3,320 घरे
B) 25.70 sq M. 1RK = 332 घरे
लघु उत्पन्न घटकांसाठी (LIG) A) 59.27 Sq M. 2BHK = 1,456 घरे
B) 48.89 Sq M. 2BHK = 1,344 घरे
एकूण  6452

 

हेही वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण जून हफ्त्यासाठी निधी मंजूर, “या” दिवशी एकत्र 3000 रुपये जमा होणार, लिस्ट जाहीर

सदर लॉटरी साठी आवश्यक कागदपत्रे : 

  • पासपोर्ट साइज फोटो (स्कॅन केलेला)
  • स्वाक्षरी (स्कॅन केलेला)
  • आधार कार्ड 
  • पॅनकार्ड 
  • जोडीदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • उत्त्पन्न दाखला 
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)
  • मोबाइल नंबर (आधार लिंक असलेला)
  • ई-मेल आयडीPMRDA Sector 12 latest News
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : PMRDA Sector 12 latest News वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी. 

Leave a Comment