DTP Maharashtra Bharti 2025 जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 156 मेगा पदांची भरती सुरु झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट जाहीर करण्यात आलेले आहे.
नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी शोधताय तरी ही माहिती तुमच्यासाठी महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात (DTP Maharashtra Bharti 2025) विविध पदांसाठी वेगवेगळ्या विभागात 156 पदाची भरती सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविणायत येते आहे. महाराष्ट्र शासन विभागा अंतर्गत पुणे विभाग रिक्त पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे.
DTP Maharashtra Bharti 2025
महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विविध विभागात रिक्त पदासाठी भरती जाहीर केली आहे त्यानुसार अनुरेख (गट क) या पदांसाठी भरती निघाली आहे. तरी इच्छुक उमदेवरानी आज अर्ज करावा. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि चांगली संधी आहे. ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी भरतीची PDF नीट वाचून ऑनलाईन फॉर्म भरणे. चला तर मग जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय काय आवश्यक आहे. यामध्ये आपण कोणत्या विभागात किती जागा आहे, ऑनलाईन अर्जची मुदत, वयाची अट, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, नोकरीचे ठिकाण या सारख्या महत्वाच्या गोष्टी माहिती पाहणार आहोत.DTP Maharashtra Bharti 2025
हेही वाचा : क्लिक करा ⇒ जम्बो भरती; बँक ऑफ बडोदा बँकेत तब्बल 2500 रिक्त जागांसाठी भरती सुरु, पदवीधर लगेच अर्ज करा
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटची तारीख 20 जुलै 2025 पर्यंत आहे.
अ. क्र. | तपशील/ कार्यवाईचा टप्पा | दिनांक आणि कालावधी |
१. | ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी | दिनांक 19 जून 2025 ते दिनांक 20 जुलै 2025 पर्यंत |
२. | परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 21 जुलै 2025 |
३. | प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे | संकेत स्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. |
४. | ऑनलाईन परीक्षेचा दिनांक | संकेत स्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. |
पदाचे नाव व तपशील
- कनिष्ठ अनुरेख (गट क) – 156 जागा
वयाची अट
18 वर्ष ते 38 वर्ष
- वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- मागासवर्गीय/खेळाडू/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/मागास वर्गासाठी वयोमर्यादा 05 वर्ष शिथिल राहील.
- तसेच दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिल राहील. DTP Maharashtra Bharti 2025
शैक्षणिक पात्रता
- कनिष्ठ अनुरेख (गट क) – माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र, किंवा शारानाने वेळोवेळी पौषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण केलेली असायी, (रामतूल्य शैक्षणिक अर्हता संचालनालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या सर्वसाधारण सूचनांमध्ये नमूद करण्यात आली आहे.
अर्ज फी
- रुपये 1000/- (GST सह ) अराखीव (खुला) प्रवर्ग उमेदवारासाठी
- रुपये 900/- (GST सह) राखीव प्रवर्ग उमेदवारासाठी
हेही वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण जून हफ्त्यासाठी निधी मंजूर, “या” दिवशी एकत्र 3000 रुपये जमा होणार, लिस्ट जाहीर
अर्ज आणि जाहिरातीसाठी महत्वाच्या लिंक्स
भरतीची अधिकृत PDF जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
भरतीचा ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
- या भरती करिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2025 रोजी आहे.
- अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.
सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.DTP Maharashtra Bharti 2025 |