आनंदाची बातमी; लाडकी बहीण जून हफ्ता जमा झाला, आता “या” दिवशी जुलै हफ्ता 1500 रुपये जमा, तारीख फिक्स | Ladki Bahin Yojana 13th Installment Date

Ladki Bahin Yojana 13th Installment Date मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकार पंधराशे रुपये ची आर्थिक मदत करत आहे आतापर्यंत सरकारने जून 2025 पर्यंतचे सर्व महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केली आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता महिला या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे तर आज आपण सरकारकडून जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा केला जाणार आहे व कोणत्या महिलांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये मिळणार आहे हे सर्व माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.  

Ladki Bahin Yojana 13th Installment Date

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या आधार लिंक बँका त्यात 5 जुलै 2025 पासून जमा करण्यास सुरुवात केली व पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आता महिला या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे लवकर सरकारकडून जुलै महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारकडून मागील काही महिन्यापासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यास वेळ करत आहे ज्याप्रमाणे जून 2025 चा हप्ता महाराष्ट्र सरकारकडून 5 जुलै 2025 रोजी महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली.Ladki Bahin Yojana 13th Installment Date

हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोठी बातमी; EPFO कडून खात्यात 8.25% व्याज जमा, तुमचेही पैसे आलेत का? लगेच तपासा !

“या” दिवशी 13 वा जुलै हफ्ता जमा होणार :

महाराष्ट्र सरकारकडून जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु सरकारकडून अद्याप अशा प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

जुलै महिन्यात या महिलांना मिळणार 3000 रुपये

राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत परंतु महाराष्ट्र सरकारने 5 जुलै 2025 रोजी जून महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला परंतु अशा अनेक महिला आहेत ज्या महिला या योजनेसाठी पात्रता आहेत परंतु त्याच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेले नाही.Ladki Bahin Yojana 13th Installment Date

हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोफत सौर पंप मिळवण्याची सुवर्णसंधी; ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ऑनलाइन फॉर्म’ सुरु, लगेच अर्ज करा

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नव्हत्या अशा महिलांना सरकारने योजनेतून वगळलेला आहे व त्याचप्रमाणे ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यात जुलै महिन्याच्या हप्त्यामध्ये एकत्रित तीन हजार रुपये जमा केले जाणार अशी माहिती समोर येत आहे.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Ladki Bahin Yojana 13th Installment Date वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.  

Leave a Comment