मोठी खुशखबर; संजय गांधी निराधार योजना 2500 रुपये वाढले, आता महिना मिळणार एवढे पैसे ! Sanjay Gandhi Niradhar Yojana Update

Sanjay Gandhi Niradhar Yojana Update मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेमधील लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे कारण आजच पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानामध्ये वाढ झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता या वाढीमुळे किंवा या रकमेत वाढ झाल्याने सर्व निराधारांना याचा लाभ मिळणार आहे आता नक्की किती अनुदान वाढ झाली आहे तसेच याबाबतची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Update

मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत तसेच दिव्यांगांना महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे लाभ मागील अनेक वर्षांपासून दिला जातो या योजनेमधील लाभार्थ्यांना रकमेमध्ये वाढ करावी कारण दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे आणि पंधराशे रुपयांमध्ये खर्च भागवणे शक्य नसते.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोठी बातमी; 1 ऑगस्टपासून लागू होणारी नवी योजना, Private Sector मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

यासाठी मागील अनेक दिवसांपासून आपण पाहिले की दिव्यांगांचे नेते असतील तसेच बच्चू कडू असतील यांनी आंदोलन केले होते आणि या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी यासाठी सरकारकडे वारंवार मागणी केली होती.

यावर सरकारने देखील आम्ही सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेऊ असे देखील स्पष्टपणे सांगितले होते आणि त्यानुसारच आज अधिवेशनामध्ये मंत्री अतुल सावे यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महिन्याला यापुढे अडीच हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा केली.Sanjay Gandhi Niradhar Yojana Update

Sanjay Gandhi Niradhar Yojana List 

मित्रांनो आता योजनेच्या हप्त्यांमध्ये वाढ झाली आहे परंतु अनेक लाभार्थी या योजनेचे मागील काही महिन्यापासून आम्हाला पैसे मिळत नसल्याची वारंवार तक्रार करत आहेत याबद्दल बोलायचे झाल्यास सरकारद्वारे डिसेंबर 2024 मध्येच एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.

या शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना देखील पुढे मिळणारा लाभ केवळ डीबीटी द्वारेच मिळणार असे स्पष्ट सांगण्यात आले होते आता डीबीटी म्हणजे तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या बँक खात्यावरती पैसे ट्रान्सफर केले जातात.

यामध्ये अनेक असे लाभार्थी आहेत की ज्यांना त्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसल्याने त्यांना योजनेअंतर्गत पैसे पाठवता येत नाहीत आणि परिणामी त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मागील काही महिन्यांपासून मिळाला नाही.Sanjay Gandhi Niradhar Yojana Update

हेही वाचा : क्लिक करा ⇒ म्हाडा लॉटरी; 9 लाखात घराचे स्वप्न पूर्ण होणार, “या” ठिकाणी सर्वाधिक 3641 घरे – जाणून घ्या किंमती व वेळापत्रक

Sanjay Gandhi Niradhar Yojana KYC 2025

निराधार योजनेचे पैसे येत नसल्यास करा हे काम –

त्यामुळेच तुम्हाला योजनेचे पैसे येत नसल्यास सर्वात आधी तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी बँक खाते लिंक आहे काही तपासायचे आहे आणि ते लिंक नसल्यास लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घ्यायची आहे.

आधार कार्ड ला बँक खाते लिंक असूनही तुम्हाला योजनेचे पैसे येत नसल्यास त्यासाठी तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला काढून तो पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद मध्ये जमा करायचा आहे जेणेकरून तुम्हाला योजनेचे पैसे चालू राहणार आहेत.

आता पुढे मिळणारे पैसे हे 2500 रुपये असणार आहेत त्यामुळेच निराधारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.Sanjay Gandhi Niradhar Yojana Update

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Sanjay Gandhi Niradhar Yojana Update वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.  

Leave a Comment