Aadhar Card Update Last Date 2025 आधारकार्ड हा आपला ओळखीचा पूर्व नाहीये तर ठीक ठिकाणी कोणतेही कामासाठी आधार कार्ड मागण्यात येत. आपला कुठे हि गेलो तरी आधार कार्ड शिवाय आपलं कोणतेही काम पूर्ण होत नाही. त्यामुळे आधार कार्ड हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचं कागदपत्र मानले जाते. यामध्ये सरकारने आताच जारी केले आहे की, आधारकार्ड आता अपडेट करणे अनिवार्य केलेले आहे.
Aadhar Card Update Last Date 2025
Aadhar Card update कारण की या मागे अनेक कारण असल्याचे मानले जात आहे. अशी सर्व माहिती आपला या पोस्टच्या माध्यमातून जाऊन घेणार आहोत. अनेक सरकारी कामासाठी आधार कार्ड हे अनिवार्य केले जात असतं बँकेत खाते उघडायचे असो, कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घ्याचा असो, कि आपल्याला नवीन सिम कार्ड घेणे असो, शिवाय कोणतीही आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. त्यामुळे आधार हीच वेळे आपली गरज नाहीतर एक जबाबदारी आहे.
सरकारने जारी केलेली माहिती :
सरकारच्या नवीन नियमानुसार, आधार कार्ड दर १० वर्षांनी अपडेट करणे गरजेचे असते. दहा वर्षांनी बायोमेट्रिस पासून संपूर्ण आधार कार्ड हे अपडेट करायला हवं तुम्ही जर अजून देखील आधार कार्ड अपडेट केलं नसेल, तर हि तुमच्यासाठी अखरेची संधी आहे. आणि यानंतर कोणतीही तारीख वाढवून मिळणार नाही. असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
हेही पण वाचा : राज्य सरकारने केले जाहीर, “या” अतिरिक्त लाडक्या बहिणींना जुनेच 1500 रुपये खात्यात जमा होणार नाही, माहिती पहा
आधार अपडेट करण्याची अखरेची संधी :
आपण आपल्या नावांमध्ये बदल केल्यास नावात बदल होतो. किंवा जन्मतारीख चूक असल्यास ती देखील तशीच राहिल्यास याची परिणाम भोगावे लागू शकतात. कारण कि सरकारी योजनांचा चे फायदे डीपीच्या मार्फत मिळणार पैसे रोजगार शिक्षण आणि अनेक क्षेत्रात अशा चुकांमुळे अडथळे येऊ शकतात.
Aadhar Card Update Last Date 2025 यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणे (UIDAI) ने नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आधार अपडेट करण्यासाठी ची अंतिम तारीख 14 जून 2025 होती. मात्र तीच UIDAI ने आपल्या अधिकृत हॅण्डल वरून सांगतिले आहे की 14 जून 2026 पर्यंत मुदत वाढ करण्यात येत आहे या निर्याणामुळे देशभरातील करोडो नागरिकांना दिलासा मिळायचे पाहायला मिळाले आहे. अधिक माहितसाठी अधिकृत वेबसाईट : https://uidai.gov.in/
हेही पण वाचा : पदवीधरांसाठी संधी; पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 25 हजार मासिक वेतन, लगेच अर्ज करा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : Aadhar Card Update Last Date 2025 वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.