Atal pension yojana in marathi information आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांना प्रत्येकाला महिन्याला पाच हजार रुपये कसे मिळतील नेमक्या कोणत्या सरकारी योजनेच्या आधारे हे पैसे मिळतील यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे मात्र काय असेल कागदपत्र कोणते लागतील आणि आपल्याला अर्ज कसा करायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत.
Atal pension yojana in marathi information
अटल पेंशन योजना ची संपूर्ण महिती :
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी संग्रहित आहे प्रत्येक नागरिक हा आपल्याकडे जर पैसे असेल तर तो कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतो शेअर मार्केट असतील बँकेच्या योजना असतील पोस्ट ऑफिसच्या योजना असतील किंवा इतर आणखी आपल्या म्युच्युअल फंडामध्ये तो गुंतवणूक करत असतो परंतु तुम्हाला माहित आहे का आता एक योजना अशी पण आहे की,
जर त्यात तुम्ही थोडीशी गुंतवणूक केली तर तुम्हाला महिन्याला पाच हजार रुपये मिळू शकतात या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना आताही योजना व वयानुसार आपल्याला किती गुंतवणूक करावी लागणार आहेत आणि आपल्याला किती पैसे परत मिळतील आणि कधी मिळतील याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
Atal pension yojana
केंद्र सरकार प्रत्येक घटकातील नागरिकांसाठी सातत्यानं अनेक स्कीम्स आणत असते. अटल पेन्शन योजना अशा भारतीय लोकांसाठी आहे जे आयकराच्या कक्षेत येत नाहीत. वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत योगदान देऊन त्यांना वृद्धापकळात दरमहा पेन्शनची व्यवस्था करता येते. एपीवाय अंतर्गत एक ते पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन घेता येते.
तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे तुमच्या योगदानावर अवलंबून आहे. जर तुमचं वय 18 ते 40 च्या दरम्यान असेल आणि तुम्ही करदाते नसाल तर तुम्ही देखील या योजनेअंतर्गत नोंदणी करू शकता. यासाठी काय करावं लागेल जाणून घेऊ.
सदर योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
ऑफलाईन प्रोसेस :
- अटल पेन्शन योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. त्याचबरोबर नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
- यासाठी नेट बँकिंगमध्ये लॉग इन करा आणि एपीवाय सर्च करा.
- अर्जात तुमचा तपशील भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि ऑटो डेबिट मंजूर करा, जेणेकरून दर महिन्याला खात्यातून आपोआप प्रीमियम कापला जाईल.
- फॉर्ममध्ये नॉमिनी डिटेल्स द्यायला विसरू नका.
ऑनलाईन प्रोसेस :
- सर्वप्रथम https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html संकेतस्थळावर जा.
- येथून तुम्ही Atal Pension Yojana टॅबवर जाऊन APY Registration क्लिक करा.
- New Registration फॉर्म भरा आणि Continue क्लिक करा.
- फॉर्म भरून संComplete Pending Registration तपशील भरा आणि KYC Complete करा.
- यानंतर Acknowledgement Number जनरेट होईल.
- वयाच्या ६० व्या वर्षानंतर तुम्हाला किती पेन्शन हवी आहे ते निवडा.
- तसेच मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक हप्ता कसा काढायचा हे सांगा.
- यानंतर नॉमिनी फॉर्म नीट भरावा.
- प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आपल्याला एनएसडीएल वेबसाइटवरील eSign टॅबवर याल.
- आधार ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही या योजनेशी जोडले जातील.Atal pension yojana in marathi information
लागणारे आवश्यक कागदपत्रे :
- जन्माचा दाखला
- दहावीची गुणपत्रिका
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- बँक खाते क्रमांक
- APY Registration फॉर्म
- वयाचा पुरावा
हे पण वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हफ्ता तारीख फिक्स, “या” दिवशी येणार 1500 रुपये
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Atal pension yojana in marathi information