ATM Charges New Rules आरबीआयच्या एका निर्णयानंतर एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे. नवे नियम लवकरच लागू होणार आहेत. आज आपण पाहणार आहोत कि राज्यातील ATM मधून जर आपल्याला पैसे काढायचे असतील तर आता आपल्याला पैसे काढण्यासाठी देखाली पैसे लागणार आहेत बँकेने काही नियम बदलेले आहेत. सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
ATM Charges New Rules सविस्तर माहिती
राज्यातील एटीएम धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे एटीएम बाबत आता काही नियम बदललेले आहेत प्रत्येक जण आता डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड हे वापरत असतो एटीएम कार्डचा उपयोग करून माणसाला जेव्हा हवे तेवढे पैसे काढता येतात आणि कुठल्याही क्षणी त्याला कुठली अडचण नाहीता एटीएम मधून सहजरीत्या पैसे त्याला काढता येतात परंतु तुम्हाला माहिती आहे का आता एटीएम च्या पैसे काढण्यासंदर्भात बँकेने काही नियम बदल केलेले आहेत
हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत कारण तुम्ही जर एटीएम वापरत असाल तर तुम्हाला आता त्याची माहिती असणं गरजेचं आहे तर बघूया की आपण काही नियम बदललेले आहेत आणि कोणत्या एटीएम धारकांना पैसे लागणार आहेत पैसे काढण्यासाठी वेगवेगळ्या संपूर्ण माहिती
ATM Charges New Rules : नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरचें शुल्क 17 रुपयांवरुन 19 रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा बदल 1 मे 2025 पासून लागू होणार आहेत. देशांतर्गत वित्तीय आणि गैर वित्तीय व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्कात दुरुस्ती करण्यात आली आहे.
ATM यूजर्सना 1 मे 2025 पासून थोडे जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) एटीएम इंटरचेंज शुल्क वाढीला मंजुरी दिली आहे. म्हणजेच जर तुम्ही एटीएममधून पैसे काढले किंवा तुमच्या बँकेव्यतिरिक्त इतर बँकेचा बॅलन्स चेक केला तर तुमच्याकडून जास्त शुल्क आकारलं जाईल. व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सच्या सांगण्यावरून आणि आरबीआयच्या मंजुरीनंतर हा बदल होणार आहे.
ATM मधून मोफत पैसे काढण्याची संख्या कमी होणार !
ATM कार्ड वापरासंदर्भात नियम देखील बदलेले जाणार आहेत. समजा एखाद्या बँक खातेदार त्यांचे खातं ज्या बँकेत आहे त्या बँक ऐवजी दुसऱ्या बँकेच्या ATM सेंटरवरून पैसे काढले ठराविक व्यवहार नंतर शुल्क भरावं लागतं. सध्या दुसऱ्या बँकेच्या ATM सेंटरवरून 5 वेळा मोफत पैसे काढता येतात. आता हि संख्या 3 पर्यंत आणली जाणार आहे. लवकरच हा नियम लागू होईल.
इतर सरकारी माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या नवीन नियमाची माहिती होईल आणि या माहितीचा त्यांना फायदा होईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||ATM Charges New Rules