PMRDA Sector 12 फेज 2, 6452 घरांचा प्रकल्प लवकरच पूर्ण, सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी खुला | PMRDA Sector 12 latest News
PMRDA Sector 12 latest News ; PMRDA सेक्टर 12 पहिला टप्पा पूर्ण झाला असून शिल्लक 1337 फ्लॅटचा सुद्धा टप्पा पूर्ण करून आता दुसरा टप्पा उभारण्याचे काम प्रगती पथावर आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पात 4 हजार 833 घरे उभारून वाटप करण्यात आले आणि आता दुसऱ्या टप्प्यातील 6 हजार 452 घरे नव्याने बांधली जाणार आहेत. नागरिकांच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक … Read more