म्हाडा योजनांचा धमाका सुरु, 1418 घरांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात, अर्ज प्रक्रिया, दर व संपूर्ण माहिती पहा | Mhada Lottery 2025
Mhada Lottery 2025 म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक मंडळाकडील 1418 घरांच्या सोडतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज नोंदणीला प्रारंभ झाला आहे. म्हाडा योजनांचा धमाका सुरु, 1418 घरांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात, अर्ज प्रक्रिया, दर व संपूर्ण माहिती ! Mhada Lottery 2025 म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर शहर-जिल्हा, बीड व … Read more